दोन लहान मुलांच्या वादातून पेटलेल्या पालमची परिस्थिती नियंत्रणात

परभणी : दोघा लहान मुलांच्या भांडणातून परभणीतील पालम शहर पेटलं होतं. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादावादीचं पर्यवसन जाळपोळीत झालं. सुदैवाने पालम शहरातील परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. पालम शहरात काल संध्याकाळी दोन गटात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादानंतर हाणामारी झाली. हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता जमावाने शहरातील मुख्य चौकातील काही दुकानांवर दगडफेक


                   दोन लहान मुलांच्या वादातून पेटलेल्या पालमची परिस्थिती नियंत्रणात
<strong>परभणी :</strong> दोघा लहान मुलांच्या भांडणातून परभणीतील पालम शहर पेटलं होतं. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादावादीचं पर्यवसन जाळपोळीत झालं. सुदैवाने पालम शहरातील परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. पालम शहरात काल संध्याकाळी दोन गटात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादानंतर हाणामारी झाली. हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता जमावाने शहरातील मुख्य चौकातील काही दुकानांवर दगडफेक