निकाल सातारा: उदयनराजे भोसलेंचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव नेमका कशामुळे?

साताऱ्याच्या गादीबद्दल सर्वांनाच आदर आहे. पण त्या गादीची प्रतिष्ठा न ठेवल्यास काय होतं, ते दिसून आलं, असं शरद पवार यांनी म्हटलं.