पेट्रोल पंपावर कोल्हापूरकरांची भलीमोठी रांग तर चाऱ्यासाठी ट्रॅक्टरमागे झुंबड

कोल्हापूर : गेली पाच दिवसांपासून कोल्हापूरचा संपर्क इतर जिल्ह्यांशी तुटला होता. पुराचं पाणी रस्त्यांवर आल्यामुळे कोल्हापूर शहरात पाणीटंचाईसोबत पेट्रोल टंचाई निर्माण झाली होती. तसंच चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. मात्र पुणे-बंगळुरु महामार्ग सुरु झाल्यानंतर पेट्रोलचे टँकर आल्यामुळे पंप सुरु झाले. पेट्रोल घेण्यासाठी अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी तुफान गर्दी केली.


                   पेट्रोल पंपावर कोल्हापूरकरांची भलीमोठी रांग तर चाऱ्यासाठी ट्रॅक्टरमागे झुंबड
<strong>कोल्हापूर :</strong> गेली पाच दिवसांपासून कोल्हापूरचा संपर्क इतर जिल्ह्यांशी तुटला होता. पुराचं पाणी रस्त्यांवर आल्यामुळे कोल्हापूर शहरात पाणीटंचाईसोबत पेट्रोल टंचाई निर्माण झाली होती. तसंच चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. मात्र पुणे-बंगळुरु महामार्ग सुरु झाल्यानंतर पेट्रोलचे टँकर आल्यामुळे पंप सुरु झाले. पेट्रोल घेण्यासाठी अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी तुफान गर्दी केली.