पद्मसिंह पाटील ज्या प्रकरणात आरोपी आहेत ते पवनराजे निंबाळकर खूनप्रकरण नेमकं काय आहे?

राज्याचे माजी गृहमंत्री आणि उस्मानाबादचे माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर चुलतबंधू पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप आहे.