बाळापूर विधानसभा मतदारसंघ : सगळ्याच पक्षांमधून उमेदवारांची भाऊगर्दी

अकोला : बाळापूर हे विदर्भातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे शहर आहे. कधीकाळी मुघलांची या भागातील राजधानी म्हणून बाळापूर ओळखले जाते. ऐतिहासिक वारशांनी समृद्ध असलेल्या बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहासही काहीसा वेगळ्या वाटेणे जाणारा आहे. अकोला जिल्ह्यातील राजकीय प्रयोगांची भूमी म्हणजेच बाळापूर विधानसभा मतदारसंघ. कारण गेल्या 30 वर्षांपासून या मतदारसंघाने सर्वच राजकीय पक्षांना


                   बाळापूर विधानसभा मतदारसंघ : सगळ्याच पक्षांमधून उमेदवारांची भाऊगर्दी
<strong>अकोला</strong> : बाळापूर हे विदर्भातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे शहर आहे. कधीकाळी मुघलांची या भागातील राजधानी म्हणून बाळापूर ओळखले जाते. ऐतिहासिक वारशांनी समृद्ध असलेल्या बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहासही काहीसा वेगळ्या वाटेणे जाणारा आहे. अकोला जिल्ह्यातील राजकीय प्रयोगांची भूमी म्हणजेच बाळापूर विधानसभा मतदारसंघ. कारण गेल्या 30 वर्षांपासून या मतदारसंघाने सर्वच राजकीय पक्षांना