भंडारा-पवनी मतदारसंघ : राखीव मतदारसंघ असल्यामुळे दलित आणि ओबीसींची मते निर्णायक

भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी एक असलेला हा भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे रामचंद्र अवसरे हे तब्बल ३६ हजार मतांनी निवडून आले. भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्रात जातीय समीकरणे नेहमीच महत्वाची भूमिका बजावतात. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदार संघात ४८% मतदार ओबीसी समाजाचे आहेत. त्यामुळे


                   भंडारा-पवनी मतदारसंघ : राखीव मतदारसंघ असल्यामुळे दलित आणि ओबीसींची मते निर्णायक
<div>भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी एक असलेला हा भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे रामचंद्र अवसरे हे तब्बल ३६ हजार मतांनी निवडून आले. भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्रात जातीय समीकरणे नेहमीच महत्वाची भूमिका बजावतात. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदार संघात ४८% मतदार ओबीसी समाजाचे आहेत. त्यामुळे