मन की बातमध्ये मोदींनी कौतुक केलेल्या हॉटेलमालकाकडून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात विषप्राशन

अकोला : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (05 ऑगस्ट) सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली. अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या कक्षात त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला. जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मुरलीधर राऊत या शेतकऱ्याचा समावेश आहे. हे तेच मुरलीधर राऊत आहेत ज्यांनी नोटबंदीच्या काळात आपल्या हॉटेलमध्ये महामार्गावरुन


                   मन की बातमध्ये मोदींनी कौतुक केलेल्या हॉटेलमालकाकडून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात विषप्राशन
<strong>अकोला</strong> : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (05 ऑगस्ट) सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली. अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या कक्षात त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला. जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मुरलीधर राऊत या शेतकऱ्याचा समावेश आहे. हे तेच मुरलीधर राऊत आहेत ज्यांनी नोटबंदीच्या काळात आपल्या हॉटेलमध्ये महामार्गावरुन