मयत व्यक्तीचा भूखंड हडप करण्याचा व्यावसायिकाचा प्रयत्न फसला

कोल्हापूर : कळंबा तर्फ ठाणे येथील 30 एकर भूखंड हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भूखंडाचा मालक मयत झाला असून बनावट व्यक्ती आणि स्वाक्षऱ्यांच्या आधारे दस्त तयार करण्यात आला होता. गुंडा अर्जुना पाटील (वय 67, संभाजीनगर) असे या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद महानगरपालिका प्रशासनातर्फे कनिष्ठ अभियंता रमेश सदाशिव कांबळे यांनी दिली.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, कळंबा तर्फ ठाणे येथे 30 एकर जागा आहे. ही मिळकत 156 जणांच्या मालकीची आहे. हा भूखंड संशयित गुंडा अर्जुन पाटील याने विकसित करण्यासाठी घेतली आहे. ही जागा महानगरपालिकेच्या हद्दीत येते. या मिळकतीचे पाटीलने वकीलांकडून 20 जानेवारी 2001 ला वकीलाकडून वटमुखत्यार दस्त तयार करून घेतला. यात मिळकतधारक गणपती संभू पाटील (रा. म्हालसवडे, ता. करवीर), सावित्रीबाई आनंद पाटील (रा. कोल्हापूर), अनुसया वासुदेव काजवे (रा. भाटणवाडी, करवीर), राऊ सखाराम पाटील (रा. हासूर दुमाला, करवीर), आनंदराव रामचंद्र कलिकते (रा. शिरगाव, ता. राधानगरी), सुभाष मारुती पाटील (रा. म्हासलवडे, करवीर), रंगराव ज्ञानू पाटील (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी), ईश्‍वरा बाळा पाटील (रा. आणाजे, राधानगरी) हे 20 जानेवारी 2001 पूर्वीच मयत झाले आहेत. तसेच शिरगाव (ता. राधानगरी) येथील रहिवासी सदाशिव हुजरे अशा नऊ जणांच्या नावे बनावट व्यक्ती उभ्या करून बनावट स्वाक्षऱ्याद्वारे वटमुख्यत्यार तयार केले. त्याआधारे 2006 मध्ये ते महानगरपालिकेच्या शिवाजी मार्केट येथील नगर रचना विभागात सादर केले. ते खरे असल्याचे भासवून 12 एप्रिल 2006 मध्ये रेखांकन मंजुरी घेतली. हा प्रकार हुजरे यांच्या लक्षात आला. त्यांनी याबाबत एप्रिल 2019 मध्ये महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्याकडून सांगण्यात आले. News Item ID: 599-news_story-1564831780Mobile Device Headline: मयत व्यक्तीचा भूखंड हडप करण्याचा व्यावसायिकाचा प्रयत्न फसलाAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर : कळंबा तर्फ ठाणे येथील 30 एकर भूखंड हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भूखंडाचा मालक मयत झाला असून बनावट व्यक्ती आणि स्वाक्षऱ्यांच्या आधारे दस्त तयार करण्यात आला होता. गुंडा अर्जुना पाटील (वय 67, संभाजीनगर) असे या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद महानगरपालिका प्रशासनातर्फे कनिष्ठ अभियंता रमेश सदाशिव कांबळे यांनी दिली.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, कळंबा तर्फ ठाणे येथे 30 एकर जागा आहे. ही मिळकत 156 जणांच्या मालकीची आहे. हा भूखंड संशयित गुंडा अर्जुन पाटील याने विकसित करण्यासाठी घेतली आहे. ही जागा महानगरपालिकेच्या हद्दीत येते. या मिळकतीचे पाटीलने वकीलांकडून 20 जानेवारी 2001 ला वकीलाकडून वटमुखत्यार दस्त तयार करून घेतला. यात मिळकतधारक गणपती संभू पाटील (रा. म्हालसवडे, ता. करवीर), सावित्रीबाई आनंद पाटील (रा. कोल्हापूर), अनुसया वासुदेव काजवे (रा. भाटणवाडी, करवीर), राऊ सखाराम पाटील (रा. हासूर दुमाला, करवीर), आनंदराव रामचंद्र कलिकते (रा. शिरगाव, ता. राधानगरी), सुभाष मारुती पाटील (रा. म्हासलवडे, करवीर), रंगराव ज्ञानू पाटील (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी), ईश्‍वरा बाळा पाटील (रा. आणाजे, राधानगरी) हे 20 जानेवारी 2001 पूर्वीच मयत झाले आहेत. तसेच शिरगाव (ता. राधानगरी) येथील रहिवासी सदाशिव हुजरे अशा नऊ जणांच्या नावे बनावट व्यक्ती उभ्या करून बनावट स्वाक्षऱ्याद्वारे वटमुख्यत्यार तयार केले. त्याआधारे 2006 मध्ये ते महानगरपालिकेच्या शिवाजी मार्केट येथील नगर रचना विभागात सादर केले. ते खरे असल्याचे भासवून 12 एप्रिल 2006 मध्ये रेखांकन मंजुरी घेतली. हा प्रकार हुजरे यांच्या लक्षात आला. त्यांनी याबाबत एप्रिल 2019 मध्ये महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्याकडून सांगण्यात आले. Vertical Image: English Headline: Attempts to grab a land from businessmanAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकोल्हापूरठाणेभूखंडनगरप्रशासनरेखाविभागमहापालिकापोलिसSearch Functional Tags: कोल्हापूर, ठाणे, भूखंड, नगर, प्रशासन, रेखा, विभाग, महापालिका, पोलिसTwitter Publish: Meta Description: कळंबा तर्फ ठाणे येथील 30 एकर भूखंड हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भूखंडाचा मालक मयत झाला असून बनावट व्यक्ती आणि स्वाक्षऱ्यांच्या आधारे दस्त तयार करण्यात आला होता. गुंडा अर्जुना पाटील (वय 67, संभाजीनगर) असे या संशयिताचे नाव आहे.Send as Notification: 

मयत व्यक्तीचा भूखंड हडप करण्याचा व्यावसायिकाचा प्रयत्न फसला

कोल्हापूर : कळंबा तर्फ ठाणे येथील 30 एकर भूखंड हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भूखंडाचा मालक मयत झाला असून बनावट व्यक्ती आणि स्वाक्षऱ्यांच्या आधारे दस्त तयार करण्यात आला होता. गुंडा अर्जुना पाटील (वय 67, संभाजीनगर) असे या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद महानगरपालिका प्रशासनातर्फे कनिष्ठ अभियंता रमेश सदाशिव कांबळे यांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, कळंबा तर्फ ठाणे येथे 30 एकर जागा आहे. ही मिळकत 156 जणांच्या मालकीची आहे. हा भूखंड संशयित गुंडा अर्जुन पाटील याने विकसित करण्यासाठी घेतली आहे. ही जागा महानगरपालिकेच्या हद्दीत येते. या मिळकतीचे पाटीलने वकीलांकडून 20 जानेवारी 2001 ला वकीलाकडून वटमुखत्यार दस्त तयार करून घेतला. यात मिळकतधारक गणपती संभू पाटील (रा. म्हालसवडे, ता. करवीर), सावित्रीबाई आनंद पाटील (रा. कोल्हापूर), अनुसया वासुदेव काजवे (रा. भाटणवाडी, करवीर), राऊ सखाराम पाटील (रा. हासूर दुमाला, करवीर), आनंदराव रामचंद्र कलिकते (रा. शिरगाव, ता. राधानगरी), सुभाष मारुती पाटील (रा. म्हासलवडे, करवीर), रंगराव ज्ञानू पाटील (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी), ईश्‍वरा बाळा पाटील (रा. आणाजे, राधानगरी) हे 20 जानेवारी 2001 पूर्वीच मयत झाले आहेत.

तसेच शिरगाव (ता. राधानगरी) येथील रहिवासी सदाशिव हुजरे अशा नऊ जणांच्या नावे बनावट व्यक्ती उभ्या करून बनावट स्वाक्षऱ्याद्वारे वटमुख्यत्यार तयार केले. त्याआधारे 2006 मध्ये ते महानगरपालिकेच्या शिवाजी मार्केट येथील नगर रचना विभागात सादर केले. ते खरे असल्याचे भासवून 12 एप्रिल 2006 मध्ये रेखांकन मंजुरी घेतली.

हा प्रकार हुजरे यांच्या लक्षात आला. त्यांनी याबाबत एप्रिल 2019 मध्ये महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्याकडून सांगण्यात आले.

News Item ID: 
599-news_story-1564831780
Mobile Device Headline: 
मयत व्यक्तीचा भूखंड हडप करण्याचा व्यावसायिकाचा प्रयत्न फसला
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Attempts to grab a land from businessman
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, ठाणे, भूखंड, नगर, प्रशासन, रेखा, विभाग, महापालिका, पोलिस
Twitter Publish: 
Meta Description: 
कळंबा तर्फ ठाणे येथील 30 एकर भूखंड हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भूखंडाचा मालक मयत झाला असून बनावट व्यक्ती आणि स्वाक्षऱ्यांच्या आधारे दस्त तयार करण्यात आला होता. गुंडा अर्जुना पाटील (वय 67, संभाजीनगर) असे या संशयिताचे नाव आहे.
Send as Notification: