महाराज मुख्याधिकाऱ्यांबाबत तुम्हीच निर्णय घ्या !

सातारा  ः मुख्याधिकारी शंकर गोरे हे आमच्याबरोबर साताऱ्याच्या जनतेला फसवत आहेत. त्यांच्याबाबत आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या, अशी विनवणी सातारा विकास आघाडीच्या सदस्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे केली.  खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज सातारा विकास आघाडीच्या सदस्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात झाली. नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष किशोर शिंदे, आघाडीतील सदस्यांसह मुख्याधिकारी शंकर गोरे, विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत येत्या शनिवारी (ता. 20) होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा झाली.  या वेळी काही सदस्यांनी पूर्वीचे आमचे विषय मंजूर होऊन सुद्धा अद्याप ते मार्गी लागले नसल्याची खंत व्यक्त केली. काहींनी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे कधी मार्गी लागणार असा प्रश्‍न मुख्याधिकाऱ्यांना केला. मुख्याधिकाऱ्यांनी सदस्यांच्या प्रश्‍नांवर उत्तरे दिली; परंतु त्याने सदस्यांचे काही समाधान झाले नाही. वर्षानुवर्षाचे विषय मंजूर होऊनसुद्धा ते मार्गी लागत नाहीत म्हणजे काय? असा सूर महिला सदस्यांनी आवळला. त्यानंतर बहुतांश सदस्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी उदयनराजेंकडे नाराजी व्यक्त करीत हे केवळ आपलीच नव्हे तर साताऱ्याच्या जनतेची फसवणूक करीत आहेत. त्यांचे काय करायचे ते तुम्हीच ठरवा, अशी विनवणीही केली. दरम्यान बैठकीनंतर खासदार भोसले, मुख्याधिकारी गोरे यांच्यात कमराबंद चर्चा झाली.      News Item ID: 599-news_story-1563513725Mobile Device Headline: महाराज मुख्याधिकाऱ्यांबाबत तुम्हीच निर्णय घ्या ! Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सातारा  ः मुख्याधिकारी शंकर गोरे हे आमच्याबरोबर साताऱ्याच्या जनतेला फसवत आहेत. त्यांच्याबाबत आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या, अशी विनवणी सातारा विकास आघाडीच्या सदस्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे केली.   खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज सातारा विकास आघाडीच्या सदस्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात झाली. नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष किशोर शिंदे, आघाडीतील सदस्यांसह मुख्याधिकारी शंकर गोरे, विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत येत्या शनिवारी (ता. 20) होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा झाली.  या वेळी काही सदस्यांनी पूर्वीचे आमचे विषय मंजूर होऊन सुद्धा अद्याप ते मार्गी लागले नसल्याची खंत व्यक्त केली. काहींनी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे कधी मार्गी लागणार असा प्रश्‍न मुख्याधिकाऱ्यांना केला. मुख्याधिकाऱ्यांनी सदस्यांच्या प्रश्‍नांवर उत्तरे दिली; परंतु त्याने सदस्यांचे काही समाधान झाले नाही. वर्षानुवर्षाचे विषय मंजूर होऊनसुद्धा ते मार्गी लागत नाहीत म्हणजे काय? असा सूर महिला सदस्यांनी आवळला. त्यानंतर बहुतांश सदस्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी उदयनराजेंकडे नाराजी व्यक्त करीत हे केवळ आपलीच नव्हे तर साताऱ्याच्या जनतेची फसवणूक करीत आहेत. त्यांचे काय करायचे ते तुम्हीच ठरवा, अशी विनवणीही केली. दरम्यान बैठकीनंतर खासदार भोसले, मुख्याधिकारी गोरे यांच्यात कमराबंद चर्चा झाली.      Vertical Image: English Headline: Maharaj you decide on the chief officerAuthor Type: External Authorसिद्धार्थ लाटकरनगरऊसविकासखासदारउदयनराजेउदयनराजे भोसलेudayanraje bhosaleविभागsectionsविषयtopicsवर्षाvarshaSearch Functional Tags: नगर, ऊस, विकास, खासदार, उदयनराजे, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, विभाग, Sections, विषय, Topics, वर्षा, VarshaTwitter Publish: Meta Keyword: Maharaj you decide on the chief officerMeta Description: Maharaj you decide on the chief officerSend as Notification: 

महाराज मुख्याधिकाऱ्यांबाबत तुम्हीच निर्णय घ्या !

सातारा  ः मुख्याधिकारी शंकर गोरे हे आमच्याबरोबर साताऱ्याच्या जनतेला फसवत आहेत. त्यांच्याबाबत आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या, अशी विनवणी सातारा विकास आघाडीच्या सदस्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे केली. 
खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज सातारा विकास आघाडीच्या सदस्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात झाली. नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष किशोर शिंदे, आघाडीतील सदस्यांसह मुख्याधिकारी शंकर गोरे, विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत येत्या शनिवारी (ता. 20) होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा झाली. 
या वेळी काही सदस्यांनी पूर्वीचे आमचे विषय मंजूर होऊन सुद्धा अद्याप ते मार्गी लागले नसल्याची खंत व्यक्त केली. काहींनी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे कधी मार्गी लागणार असा प्रश्‍न मुख्याधिकाऱ्यांना केला. मुख्याधिकाऱ्यांनी सदस्यांच्या प्रश्‍नांवर उत्तरे दिली; परंतु त्याने सदस्यांचे काही समाधान झाले नाही. वर्षानुवर्षाचे विषय मंजूर होऊनसुद्धा ते मार्गी लागत नाहीत म्हणजे काय? असा सूर महिला सदस्यांनी आवळला. त्यानंतर बहुतांश सदस्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी उदयनराजेंकडे नाराजी व्यक्त करीत हे केवळ आपलीच नव्हे तर साताऱ्याच्या जनतेची फसवणूक करीत आहेत. त्यांचे काय करायचे ते तुम्हीच ठरवा, अशी विनवणीही केली. दरम्यान बैठकीनंतर खासदार भोसले, मुख्याधिकारी गोरे यांच्यात कमराबंद चर्चा झाली. 

 

 

News Item ID: 
599-news_story-1563513725
Mobile Device Headline: 
महाराज मुख्याधिकाऱ्यांबाबत तुम्हीच निर्णय घ्या !
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सातारा  ः मुख्याधिकारी शंकर गोरे हे आमच्याबरोबर साताऱ्याच्या जनतेला फसवत आहेत. त्यांच्याबाबत आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या, अशी विनवणी सातारा विकास आघाडीच्या सदस्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे केली.

 
खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज सातारा विकास आघाडीच्या सदस्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात झाली. नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष किशोर शिंदे, आघाडीतील सदस्यांसह मुख्याधिकारी शंकर गोरे, विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत येत्या शनिवारी (ता. 20) होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा झाली. 
या वेळी काही सदस्यांनी पूर्वीचे आमचे विषय मंजूर होऊन सुद्धा अद्याप ते मार्गी लागले नसल्याची खंत व्यक्त केली. काहींनी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे कधी मार्गी लागणार असा प्रश्‍न मुख्याधिकाऱ्यांना केला. मुख्याधिकाऱ्यांनी सदस्यांच्या प्रश्‍नांवर उत्तरे दिली; परंतु त्याने सदस्यांचे काही समाधान झाले नाही. वर्षानुवर्षाचे विषय मंजूर होऊनसुद्धा ते मार्गी लागत नाहीत म्हणजे काय? असा सूर महिला सदस्यांनी आवळला. त्यानंतर बहुतांश सदस्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी उदयनराजेंकडे नाराजी व्यक्त करीत हे केवळ आपलीच नव्हे तर साताऱ्याच्या जनतेची फसवणूक करीत आहेत. त्यांचे काय करायचे ते तुम्हीच ठरवा, अशी विनवणीही केली. दरम्यान बैठकीनंतर खासदार भोसले, मुख्याधिकारी गोरे यांच्यात कमराबंद चर्चा झाली. 

 

 

Vertical Image: 
English Headline: 
Maharaj you decide on the chief officer
Author Type: 
External Author
सिद्धार्थ लाटकर
Search Functional Tags: 
नगर, ऊस, विकास, खासदार, उदयनराजे, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, विभाग, Sections, विषय, Topics, वर्षा, Varsha
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Maharaj you decide on the chief officer
Meta Description: 
Maharaj you decide on the chief officer
Send as Notification: