विरोधकांच्या दुकानांना कुलप लागल्यानेच ईव्हीएमवर आरोप

सांगली - विरोधकांच्या दुकानांना सध्या कुलप लागलं आहे, हाताला काही काम नसल्याने ईव्हीएमवरून सतत आरोप केले जात आहेत, अशी टीका कृषी राज्यमंत्री  सदाभाऊ खोत यांनी केली.  ईव्हीएमवरून भाजप सरकारवर टीका होत आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला श्री. खोत यांनी असे उत्तर दिले. श्री. खोत म्हणाले, काँग्रेस सरकारच्या सत्ता काळापासूनच ईव्हीएम मशीन वापरले जाते. जर ईव्हीएम यंत्रणा अयोग्य होती, तर काँग्रेस सरकारच्या काळात का वापरली गेली? याचे उत्तर प्रथम जनतेला द्यावे. नाचता येईना अंगण वाकडे, अशी विरोधकांची अवस्था झाली आहे. त्यामुळे ईव्हीएमवरून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे.  विरोधकांकडे टीका करायला राज्यातील प्रश्नच शिल्लक नसल्याने हा ईव्हीएमचा मुद्दा सतत उचलला जात आहे. विरोधकांच्या हातांना सध्या आता काही काम नाही त्यामुळे हे सर्व आरोप होत आहेत., असेही श्री. खोत म्हणाले. News Item ID: 599-news_story-1564741513Mobile Device Headline: विरोधकांच्या दुकानांना कुलप लागल्यानेच ईव्हीएमवर आरोपAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सांगली - विरोधकांच्या दुकानांना सध्या कुलप लागलं आहे, हाताला काही काम नसल्याने ईव्हीएमवरून सतत आरोप केले जात आहेत, अशी टीका कृषी राज्यमंत्री  सदाभाऊ खोत यांनी केली.  ईव्हीएमवरून भाजप सरकारवर टीका होत आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला श्री. खोत यांनी असे उत्तर दिले. श्री. खोत म्हणाले, काँग्रेस सरकारच्या सत्ता काळापासूनच ईव्हीएम मशीन वापरले जाते. जर ईव्हीएम यंत्रणा अयोग्य होती, तर काँग्रेस सरकारच्या काळात का वापरली गेली? याचे उत्तर प्रथम जनतेला द्यावे. नाचता येईना अंगण वाकडे, अशी विरोधकांची अवस्था झाली आहे. त्यामुळे ईव्हीएमवरून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे.  विरोधकांकडे टीका करायला राज्यातील प्रश्नच शिल्लक नसल्याने हा ईव्हीएमचा मुद्दा सतत उचलला जात आहे. विरोधकांच्या हातांना सध्या आता काही काम नाही त्यामुळे हे सर्व आरोप होत आहेत., असेही श्री. खोत म्हणाले. Vertical Image: English Headline: Minister Sadabhau Khot commentAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाईव्हीएमसदाभाऊ खोतsadabhau khotभाजपकाँग्रेसSearch Functional Tags: ईव्हीएम, सदाभाऊ खोत, Sadabhau Khot, भाजप, काँग्रेसTwitter Publish: Send as Notification: 

विरोधकांच्या दुकानांना कुलप लागल्यानेच ईव्हीएमवर आरोप

सांगली - विरोधकांच्या दुकानांना सध्या कुलप लागलं आहे, हाताला काही काम नसल्याने ईव्हीएमवरून सतत आरोप केले जात आहेत, अशी टीका कृषी राज्यमंत्री  सदाभाऊ खोत यांनी केली. 

ईव्हीएमवरून भाजप सरकारवर टीका होत आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला श्री. खोत यांनी असे उत्तर दिले. श्री. खोत म्हणाले, काँग्रेस सरकारच्या सत्ता काळापासूनच ईव्हीएम मशीन वापरले जाते. जर ईव्हीएम यंत्रणा अयोग्य होती, तर काँग्रेस सरकारच्या काळात का वापरली गेली? याचे उत्तर प्रथम जनतेला द्यावे. नाचता येईना अंगण वाकडे, अशी विरोधकांची अवस्था झाली आहे. त्यामुळे ईव्हीएमवरून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. 

विरोधकांकडे टीका करायला राज्यातील प्रश्नच शिल्लक नसल्याने हा ईव्हीएमचा मुद्दा सतत उचलला जात आहे. विरोधकांच्या हातांना सध्या आता काही काम नाही त्यामुळे हे सर्व आरोप होत आहेत., असेही श्री. खोत म्हणाले.

News Item ID: 
599-news_story-1564741513
Mobile Device Headline: 
विरोधकांच्या दुकानांना कुलप लागल्यानेच ईव्हीएमवर आरोप
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सांगली - विरोधकांच्या दुकानांना सध्या कुलप लागलं आहे, हाताला काही काम नसल्याने ईव्हीएमवरून सतत आरोप केले जात आहेत, अशी टीका कृषी राज्यमंत्री  सदाभाऊ खोत यांनी केली. 

ईव्हीएमवरून भाजप सरकारवर टीका होत आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला श्री. खोत यांनी असे उत्तर दिले. श्री. खोत म्हणाले, काँग्रेस सरकारच्या सत्ता काळापासूनच ईव्हीएम मशीन वापरले जाते. जर ईव्हीएम यंत्रणा अयोग्य होती, तर काँग्रेस सरकारच्या काळात का वापरली गेली? याचे उत्तर प्रथम जनतेला द्यावे. नाचता येईना अंगण वाकडे, अशी विरोधकांची अवस्था झाली आहे. त्यामुळे ईव्हीएमवरून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. 

विरोधकांकडे टीका करायला राज्यातील प्रश्नच शिल्लक नसल्याने हा ईव्हीएमचा मुद्दा सतत उचलला जात आहे. विरोधकांच्या हातांना सध्या आता काही काम नाही त्यामुळे हे सर्व आरोप होत आहेत., असेही श्री. खोत म्हणाले.

Vertical Image: 
English Headline: 
Minister Sadabhau Khot comment
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
ईव्हीएम, सदाभाऊ खोत, Sadabhau Khot, भाजप, काँग्रेस
Twitter Publish: 
Send as Notification: