विरोधीपक्षातील अनेक नेते भविष्यात शिवसेनेत येतील : एकनाथ शिंदे

नाशिक : विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. भविष्यात अनेकजण शिवसेनेत येतील, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असून त्यातील काही जण याच आठवड्यात राजीनामा देतील, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील


                   विरोधीपक्षातील अनेक नेते भविष्यात शिवसेनेत येतील : एकनाथ शिंदे
<p style="text-align: justify;"><strong>नाशिक</strong> : विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. भविष्यात अनेकजण शिवसेनेत येतील, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला आहे.</p> <p style="text-align: justify;">काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असून त्यातील काही जण याच आठवड्यात राजीनामा देतील, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील