शिरवळ ते कऱ्हाड मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंदच 

सातारा :- पुणे बंगळूर महामार्गावरील शिरवळ ते कऱ्हाड या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक अद्यापही पुर्णतः बंद ठेवल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षातून देण्यात आली. या मार्गावर आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास अवजड वाहनांची वाहतुक सोडण्यात आली होती. सकाळी सात वाजता या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. सध्या शिरवळ ते आनेवाडी या रस्त्यावर सुमारे पाचशे ते सहाशे वाहने उभी आहेत. या मार्गावर केवळ चार चाकी वाहनांची वाहतुक सुरळीत सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.       News Item ID: 599-news_story-1565591526Mobile Device Headline: शिरवळ ते कऱ्हाड मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंदच Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सातारा :- पुणे बंगळूर महामार्गावरील शिरवळ ते कऱ्हाड या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक अद्यापही पुर्णतः बंद ठेवल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षातून देण्यात आली. या मार्गावर आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास अवजड वाहनांची वाहतुक सोडण्यात आली होती. सकाळी सात वाजता या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. सध्या शिरवळ ते आनेवाडी या रस्त्यावर सुमारे पाचशे ते सहाशे वाहने उभी आहेत. या मार्गावर केवळ चार चाकी वाहनांची वाहतुक सुरळीत सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.       Vertical Image: English Headline: Heavy vehicular traffic stopped from Shirwal to KaradAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवापुणेबंगळूरमहामार्गशिरवळकऱ्हाडkarhadपोलिससकाळSearch Functional Tags: पुणे, बंगळूर, महामार्ग, शिरवळ, कऱ्हाड, Karhad, पोलिस, सकाळTwitter Publish: Meta Keyword: Heavy vehicular traffic stopped from Shirwal to KaradMeta Description: Heavy vehicular traffic stopped from Shirwal to KaradSend as Notification: 

शिरवळ ते कऱ्हाड मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंदच 

सातारा :- पुणे बंगळूर महामार्गावरील शिरवळ ते कऱ्हाड या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक अद्यापही पुर्णतः बंद ठेवल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षातून देण्यात आली. या मार्गावर आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास अवजड वाहनांची वाहतुक सोडण्यात आली होती. सकाळी सात वाजता या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. सध्या शिरवळ ते आनेवाडी या रस्त्यावर सुमारे पाचशे ते सहाशे वाहने उभी आहेत. या मार्गावर केवळ चार चाकी वाहनांची वाहतुक सुरळीत सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

 
 

News Item ID: 
599-news_story-1565591526
Mobile Device Headline: 
शिरवळ ते कऱ्हाड मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंदच 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सातारा :- पुणे बंगळूर महामार्गावरील शिरवळ ते कऱ्हाड या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक अद्यापही पुर्णतः बंद ठेवल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षातून देण्यात आली. या मार्गावर आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास अवजड वाहनांची वाहतुक सोडण्यात आली होती.

सकाळी सात वाजता या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. सध्या शिरवळ ते आनेवाडी या रस्त्यावर सुमारे पाचशे ते सहाशे वाहने उभी आहेत. या मार्गावर केवळ चार चाकी वाहनांची वाहतुक सुरळीत सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

 
 

Vertical Image: 
English Headline: 
Heavy vehicular traffic stopped from Shirwal to Karad
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
पुणे, बंगळूर, महामार्ग, शिरवळ, कऱ्हाड, Karhad, पोलिस, सकाळ
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Heavy vehicular traffic stopped from Shirwal to Karad
Meta Description: 
Heavy vehicular traffic stopped from Shirwal to Karad
Send as Notification: