शिवसेनेसोबत युतीबाबत काय सुरु आहे भाजपात?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची मनधरणी करुन युतीत लढलेल्या भाजपला आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची गरज आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे. याचं कारण आहे विधानसभेचा जागावाटपाच्या 50 - 50 चा फॉर्म्युला. सध्या भाजपचे 122 तर सेनेचे 63 आमदार आहेत. घटकपक्षांना 20 जागा सोडून 135-135 जागा शिल्लक राहतात.


                   शिवसेनेसोबत युतीबाबत काय सुरु आहे भाजपात?
<strong>मुंबई :</strong> लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची मनधरणी करुन युतीत लढलेल्या भाजपला आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची गरज आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे. याचं कारण आहे विधानसभेचा जागावाटपाच्या 50 - 50 चा फॉर्म्युला. सध्या भाजपचे 122 तर सेनेचे 63 आमदार आहेत. घटकपक्षांना 20 जागा सोडून 135-135 जागा शिल्लक राहतात.