सातारा जिल्ह्यात उद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

सातारा : सातारा जिल्ह्यात झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता जिल्ह्यात आपत्तकालीन परिस्थीती निर्माण झालेली आहे. त्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी माण (दहिवडी) तालुका वगळता उद्या (सोमवारी) जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.  त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत. आवश्‍यकता वाटल्यास आणि परिस्थीती विचारात घेऊन ही सुट्टीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव संबंधित शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवावा असे निर्देश शिक्षण विभागाने ही दिले आहेत. हवामान विभागाने पूढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.        News Item ID: 599-news_story-1564928999Mobile Device Headline: सातारा जिल्ह्यात उद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सातारा : सातारा जिल्ह्यात झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता जिल्ह्यात आपत्तकालीन परिस्थीती निर्माण झालेली आहे. त्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी माण (दहिवडी) तालुका वगळता उद्या (सोमवारी) जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.  त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत. आवश्‍यकता वाटल्यास आणि परिस्थीती विचारात घेऊन ही सुट्टीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव संबंधित शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवावा असे निर्देश शिक्षण विभागाने ही दिले आहेत. हवामान विभागाने पूढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.        Vertical Image: English Headline: Declared holiday tomorrow for school in Satara  Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवाअतिवृष्टीप्रशासनadministrationsशिक्षणeducationविभागsectionsहवामानSearch Functional Tags: अतिवृष्टी, प्रशासन, Administrations, शिक्षण, Education, विभाग, Sections, हवामानTwitter Publish: Send as Notification: 

सातारा जिल्ह्यात उद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

सातारा : सातारा जिल्ह्यात झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता जिल्ह्यात आपत्तकालीन परिस्थीती निर्माण झालेली आहे. त्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी माण (दहिवडी) तालुका वगळता उद्या (सोमवारी) जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 
त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत. आवश्‍यकता वाटल्यास आणि परिस्थीती विचारात घेऊन ही सुट्टीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव संबंधित शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवावा असे निर्देश शिक्षण विभागाने ही दिले आहेत.
हवामान विभागाने पूढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

News Item ID: 
599-news_story-1564928999
Mobile Device Headline: 
सातारा जिल्ह्यात उद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सातारा : सातारा जिल्ह्यात झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता जिल्ह्यात आपत्तकालीन परिस्थीती निर्माण झालेली आहे. त्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी माण (दहिवडी) तालुका वगळता उद्या (सोमवारी) जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 
त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत. आवश्‍यकता वाटल्यास आणि परिस्थीती विचारात घेऊन ही सुट्टीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव संबंधित शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवावा असे निर्देश शिक्षण विभागाने ही दिले आहेत.
हवामान विभागाने पूढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Declared holiday tomorrow for school in Satara  
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
अतिवृष्टी, प्रशासन, Administrations, शिक्षण, Education, विभाग, Sections, हवामान
Twitter Publish: 
Send as Notification: