स्मार्ट बुलेटिन | 04 सप्टेंबर 2019 | बुधवार | एबीपी माझा

विधानसभेच्या रणनीतीवर रात्री उशिरापर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतंभाजप कोअर कमिटीची चर्चा तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक    सलग दुसऱ्या दिवशी मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, भिवंडीत पाणी साचलं, सध्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत    जीडीपीची घसरण आणि वाहन कंपन्यांच्या विक्रीत झालेल्या घटीचा शेअर बाजारावर परिणाम, सेन्सेक्स 800 अंकानी घसरला