स्मार्ट बुलेटिन | 24 ऑगस्ट 2019 | शनिवार | एबीपी माझा

    1. भिवंडीतील पिराणीपाडा इथे धोकादायक इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू, 5 गंभीर, ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची भीती
    2. देशभर कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह, मुंबई, ठाण्यात दहीहंडीचं आयोजन, पूरग्रस्तांसाठीही गोविंदाचे हात सरसावले
    3. भाजपचे आणि माझे चांगले संबंध, लोकांचे हित पाहून लवकरच निर्णय घेईन, साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य


                   स्मार्ट बुलेटिन | 24 ऑगस्ट 2019 | शनिवार | एबीपी माझा
<ol> <li style="list-style-type: none"> <ol> <li>भिवंडीतील पिराणीपाडा इथे धोकादायक इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू, 5 गंभीर, ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची भीती</li> <li>देशभर कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह, मुंबई, ठाण्यात दहीहंडीचं आयोजन, पूरग्रस्तांसाठीही गोविंदाचे हात सरसावले</li> <li>भाजपचे आणि माझे चांगले संबंध, लोकांचे हित पाहून लवकरच निर्णय घेईन, साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य</li>