स्वाभिमानी शेतकरी संघटना 'या' मागण्यासाठी करणार आंदोलन

कोल्हापूर -  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. 28) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.   शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. शेट्टी बोलत होते. श्री. शेट्टी म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने आणि महापूराने मोठे नूकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 75 हजार हेक्‍टरवरील ऊस कुजला आहे. याची नुकसान भरपाई म्हणून शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र दोन वर्षापूर्वी जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. शासनाच्या भूलथापांना आता बळी पडणार नाही. वास्तविक एवढा मोठ्याप्रमाणात पाऊस झाला असताना शासनाने आणि प्रशासनाला काहीही समजले नाही, हे दुदैवी आहे. एक ऑगस्टमध्ये धरणे रिकामी केली असती तर पुर परिस्थिती ओढवली नसती. असेही श्रीे शेट्टी यांनी सांगितले.   स्वाभिमानी संघटनेने केलेल्या मागण्या अशा -  कोल्हापूर - सांगली जिल्ह्याला 2500 हजार कोटी रुपयांचे पॅकेज देवून राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिक गेलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. वीज पंपाची बिले माफ करावीत. कर्जमाफीचे परिपत्रक काढावे.  महाराष्ट्र व कर्नाटकातील कृष्णा आणि तिच्या उपनद्यांच्या जलाशयाच्या विसर्गाचे नियमन केंद्रीय जल आयोगामार्फत करावे.      News Item ID: 599-news_story-1566309935Mobile Device Headline: स्वाभिमानी शेतकरी संघटना 'या' मागण्यासाठी करणार आंदोलनAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर -  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. 28) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.   शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. शेट्टी बोलत होते. श्री. शेट्टी म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने आणि महापूराने मोठे नूकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 75 हजार हेक्‍टरवरील ऊस कुजला आहे. याची नुकसान भरपाई म्हणून शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र दोन वर्षापूर्वी जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. शासनाच्या भूलथापांना आता बळी पडणार नाही. वास्तविक एवढा मोठ्याप्रमाणात पाऊस झाला असताना शासनाने आणि प्रशासनाला काहीही समजले नाही, हे दुदैवी आहे. एक ऑगस्टमध्ये धरणे रिकामी केली असती तर पुर परिस्थिती ओढवली नसती. असेही श्रीे शेट्टी यांनी सांगितले.   स्वाभिमानी संघटनेने केलेल्या मागण्या अशा -  कोल्हापूर - सांगली जिल्ह्याला 2500 हजार कोटी रुपयांचे पॅकेज देवून राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिक गेलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. वीज पंपाची बिले माफ करावीत. कर्जमाफीचे परिपत्रक काढावे.  महाराष्ट्र व कर्नाटकातील कृष्णा आणि तिच्या उपनद्यांच्या जलाशयाच्या विसर्गाचे नियमन केंद्रीय जल आयोगामार्फत करावे.      Vertical Image: English Headline: Swabhimani farmers organisation agitation on Tuesday Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकोल्हापूरपूरfloodsसांगलीsangliअतिवृष्टीकर्जमाफीवीजमहाराष्ट्रmaharashtraकर्नाटकजिल्हाधिकारी कार्यालयखासदारपत्रकारऊसवर्षाvarshaबळीbaliपाऊसप्रशासनadministrationsSearch Functional Tags: कोल्हापूर, पूर, Floods, सांगली, Sangli, अतिवृष्टी, कर्जमाफी, वीज, महाराष्ट्र, Maharashtra, कर्नाटक, जिल्हाधिकारी कार्यालय, खासदार, पत्रकार, ऊस, वर्षा, Varsha, बळी, Bali, पाऊस, प्रशासन, AdministrationsTwitter Publish: Send as Notification: 

स्वाभिमानी शेतकरी संघटना 'या' मागण्यासाठी करणार आंदोलन

कोल्हापूर -  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. 28) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.  

शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. शेट्टी बोलत होते. श्री. शेट्टी म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने आणि महापूराने मोठे नूकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 75 हजार हेक्‍टरवरील ऊस कुजला आहे. याची नुकसान भरपाई म्हणून शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र दोन वर्षापूर्वी जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. शासनाच्या भूलथापांना आता बळी पडणार नाही. वास्तविक एवढा मोठ्याप्रमाणात पाऊस झाला असताना शासनाने आणि प्रशासनाला काहीही समजले नाही, हे दुदैवी आहे. एक ऑगस्टमध्ये धरणे रिकामी केली असती तर पुर परिस्थिती ओढवली नसती. असेही श्रीे शेट्टी यांनी सांगितले.  

स्वाभिमानी संघटनेने केलेल्या मागण्या अशा - 

  • कोल्हापूर - सांगली जिल्ह्याला 2500 हजार कोटी रुपयांचे पॅकेज देवून राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी
  • पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिक गेलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.
  • वीज पंपाची बिले माफ करावीत.
  • कर्जमाफीचे परिपत्रक काढावे. 
  • महाराष्ट्र व कर्नाटकातील कृष्णा आणि तिच्या उपनद्यांच्या जलाशयाच्या विसर्गाचे नियमन केंद्रीय जल आयोगामार्फत करावे. 

News Item ID: 
599-news_story-1566309935
Mobile Device Headline: 
स्वाभिमानी शेतकरी संघटना 'या' मागण्यासाठी करणार आंदोलन
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोल्हापूर -  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. 28) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.  

शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. शेट्टी बोलत होते. श्री. शेट्टी म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने आणि महापूराने मोठे नूकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 75 हजार हेक्‍टरवरील ऊस कुजला आहे. याची नुकसान भरपाई म्हणून शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र दोन वर्षापूर्वी जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. शासनाच्या भूलथापांना आता बळी पडणार नाही. वास्तविक एवढा मोठ्याप्रमाणात पाऊस झाला असताना शासनाने आणि प्रशासनाला काहीही समजले नाही, हे दुदैवी आहे. एक ऑगस्टमध्ये धरणे रिकामी केली असती तर पुर परिस्थिती ओढवली नसती. असेही श्रीे शेट्टी यांनी सांगितले.  

स्वाभिमानी संघटनेने केलेल्या मागण्या अशा - 

  • कोल्हापूर - सांगली जिल्ह्याला 2500 हजार कोटी रुपयांचे पॅकेज देवून राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी
  • पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिक गेलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.
  • वीज पंपाची बिले माफ करावीत.
  • कर्जमाफीचे परिपत्रक काढावे. 
  • महाराष्ट्र व कर्नाटकातील कृष्णा आणि तिच्या उपनद्यांच्या जलाशयाच्या विसर्गाचे नियमन केंद्रीय जल आयोगामार्फत करावे. 

Vertical Image: 
English Headline: 
Swabhimani farmers organisation agitation on Tuesday
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, Floods, सांगली, Sangli, अतिवृष्टी, कर्जमाफी, वीज, महाराष्ट्र, Maharashtra, कर्नाटक, जिल्हाधिकारी कार्यालय, खासदार, पत्रकार, ऊस, वर्षा, Varsha, बळी, Bali, पाऊस, प्रशासन, Administrations
Twitter Publish: 
Send as Notification: