न्यू पांचाली जवळ उंब्रज पोलिसांचा छापा लाखोंचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

पेरले ता. कराड गांवचे हद्दीत बुधवार दि.१५ रोजी दुपारी १ वाजनेच्या सुमारास हॉटेल न्यू पांचालीच्या लगत दक्षिण बाजस व मागील बाजुला ऋतुराज संभाजी पवार, वय-२९ वर्षे, रा. वाढेफाटा, सातारा हा आपले स्वत:चे ताब्यातील स्वीफ्ट कार नं.एम. एच. ११ बीव्ही. ४२९२ मधन किं. रु. ४९७०/- च्या विदेशी दारुच्या बाटल्यांचा वाहतुक करत असताना व बार मालक नवनाथ शिवशंकर शिराळ, वय- ५० वर्षे, रा. पेरलेफाटा ता. कराड मुळगांव सातारा हा चोरटी विक्री करण्याचे इराद्याने आपले कब्जात किं. रु.३,६३०/- कि. च्या बियरच्या बाटल्या कब्जात बाळगले स्थितीत मिळुन आला आहे एकुण किं, रु. ५,०८,६००/- चा माल मिळुन आला असल्याने उंब्रज पोलिसांनी कारवाई केली आहे.

न्यू पांचाली जवळ उंब्रज पोलिसांचा छापा  लाखोंचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

उंब्रज/प्रतिनिधी

पेरले ता. कराड गांवचे हद्दीत बुधवार दि.१५ रोजी दुपारी १ वाजनेच्या सुमारास हॉटेल न्यू पांचालीच्या लगत दक्षिण बाजस व मागील बाजुला ऋतुराज संभाजी पवार, वय-२९ वर्षे, रा. वाढेफाटा, सातारा हा आपले स्वत:चे ताब्यातील स्वीफ्ट कार नं.एम. एच. ११ बीव्ही. ४२९२ मधन किं. रु. ४९७०/- च्या विदेशी दारुच्या बाटल्यांचा वाहतुक करत असताना व बार मालक नवनाथ शिवशंकर शिराळ, वय- ५० वर्षे, रा. पेरलेफाटा ता. कराड मुळगांव सातारा हा चोरटी विक्री करण्याचे इराद्याने आपले कब्जात किं. रु.३,६३०/- कि. च्या बियरच्या बाटल्या कब्जात बाळगले स्थितीत मिळुन आला आहे एकुण किं, रु. ५,०८,६००/- चा माल मिळुन आला असल्याने उंब्रज पोलिसांनी कारवाई केली आहे.

याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नवनाथ शिवशंकर शिराळ, वय- ५० वर्षे, रा. पेरलेफाटा ता. कराड मुळगांव
सातारा त्याचे कब्जात मिळाले मालाचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
३६३०/- किंगफिशर स्ट्रांग असे लेबल असलेले दोन कागदी पुठ्ठयाचे बॉक्स त्यापैकी एका बॉक्समध्ये १२
सिलबंद बियरच्या प्रत्येकी ६५० मिलीच्या १२ व दुस-या बॉक्समध्ये १० बाटल्या एकुण मिळुण.सदरच्या बियरच्या बाटल्या तुझ्या कब्जात बाळगणेचा परवाना आहे काय अशी विचारणा करता त्याने तसा कसलाही परवाना नसलेचे सांगीतले वरील सर्व प्रोव्ही. माल कारसह जप्त करुन ताब्यात घेवुन सपोनि.गोरड यांना समक्ष आदेशावरुन पो. हवा. देवकुळे यांनी त्याचा सविस्तर पंचनामा केला असुन जप्त मालास पो. हवा. देवकुळे यांचे व दोन्ही पंचांचे सह्यांची कागदी लेबले लावुन जागीच
सिलबंद केली आहेत. दोन्ही आरोपीत, जप्त माल व मालजप्ती पंचनामा यासोबत हजर केला आहे.त्या दोघांचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई), ८३ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद आहे.सोबत जप्त माल, पंचनामा व आरोपी हजर केले आहे.