औरंगाबादमध्ये अनोळखी अॅपद्वारे मुलींना अश्लील एसएमएस, मुलींची सायबर क्राईमकडे धाव

औरंगाबाद : औरंगाबादेत एका अनोळखी अॅपवरुन मुलींना अश्लील एसएमएस करुन त्रास दिला जात आहे. या अॅपद्वारे आलेला एसएमएस नेमका कुणी पाठवला आहे? हे लक्षात येत नाही. या एसएमएसमुळे अनेक तरुणी संतापल्या आहेत. या तरुणींनी याबाबत औरंगाबादच्या सायबर क्राईम ब्रँचकडे तक्रार केली आहे. अनोळखी अॅपद्वारे मुलींना त्रास देणाऱ्यांचा पोलीस सध्या


                   औरंगाबादमध्ये अनोळखी अॅपद्वारे मुलींना अश्लील एसएमएस, मुलींची सायबर क्राईमकडे धाव
<strong>औरंगाबाद</strong> : औरंगाबादेत एका अनोळखी अॅपवरुन मुलींना अश्लील एसएमएस करुन त्रास दिला जात आहे. या अॅपद्वारे आलेला एसएमएस नेमका कुणी पाठवला आहे? हे लक्षात येत नाही. या एसएमएसमुळे अनेक तरुणी संतापल्या आहेत. या तरुणींनी याबाबत औरंगाबादच्या सायबर क्राईम ब्रँचकडे तक्रार केली आहे. अनोळखी अॅपद्वारे मुलींना त्रास देणाऱ्यांचा पोलीस सध्या