धक्कादायक,बार्शी - तुळजापूर रस्त्यावर बावी ( आ ) येथील प्रवेशद्वाराजवळ कमानीचे काम सुरु असताना कमान कोसळून तीन ठार.

बार्शी - तुळजापूर रस्त्यावर बावी ( आ ) येथील प्रवेशद्वाराजवळ कमानीचे काम सुरु असताना कमान कोसळून तीन मयत.मयतामध्ये महेश भारत डोळज वय २७ वर्षे रा वैराग, विकास सुग्रीव वाळके वय ३२रा मानेगाव, दिपक संग्राम घोलप वय ३२ वर्षे रा दडशिंगे हे मयत झाले आहेत.

धक्कादायक,बार्शी - तुळजापूर रस्त्यावर बावी ( आ ) येथील प्रवेशद्वाराजवळ कमानीचे काम सुरु असताना कमान कोसळून तीन ठार.

बार्शी - तुळजापूर रस्त्यावर बावी ( आ ) येथील प्रवेशद्वाराजवळ कमानीचे काम सुरु असताना कमान कोसळून तीन मयत.
 

मयतामध्ये महेश भारत डोळज वय २७ वर्षे रा वैराग, विकास सुग्रीव वाळके वय ३२रा मानेगाव, दिपक संग्राम घोलप वय ३२ वर्षे रा दडशिंगे हे मयत झाले आहेत. घटनास्थळी बार्शी तालुका पोलिसांनी भेट देवून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. संचारबंदिच्या काळात खाजगी कमानीचे काम कसे सुरु होते तसेच झालेल्या घटनेला जबाबदार कोन व बार्शी तालुका पोलिस यावर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण बार्शी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
पुढील तपास बार्शी तालुका पोलिस करत आहेत