आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, मोबाईल, रोख रक्कम लंपास

नाशिक : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्पा आज संपत असतानाच यात्रेला चोरांचं ग्रहण लागलं आहे. शनिवारी नाशिकमध्ये जनआशीर्वाद यात्रेच्यानिमित्ताने आयोजित केलेल्या संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. मेळाव्यातील गर्दीचा फायदा घेत चोरांनी अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केल्याचं सामोर आलं आहे. या प्रकरणी


                   आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ, मोबाईल, रोख रक्कम लंपास
<strong>नाशिक </strong><strong>:</strong> युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्पा आज संपत असतानाच यात्रेला चोरांचं ग्रहण लागलं आहे. शनिवारी नाशिकमध्ये जनआशीर्वाद यात्रेच्यानिमित्ताने आयोजित केलेल्या संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. मेळाव्यातील गर्दीचा फायदा घेत चोरांनी अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केल्याचं सामोर आलं आहे. या प्रकरणी