आलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापुरात महापूर आला? काय आहे आलमट्टीचं सत्य?

उस्मानाबाद : राज्यात विशेषत: कोल्हापूर आणि सांगलीमध्ये कर्नाटकमधल्या आलमट्टी धरणाच्या फुगवट्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असं म्हटलं जात आहे. परंतु खरंच या पुराला आलमट्टी धरण कारणीभूत आहे का? आलमट्टीचं सत्य काय आहे? असे प्रश्न अनेकांना पडत आहेत. महाराष्ट्रातल्या कोयना धरणाची क्षमता 119 टिएमसी आहे. तर कर्नाटकातल्या आलमट्टी धरणाची क्षमता आहे 123


                   आलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापुरात महापूर आला? काय आहे आलमट्टीचं सत्य?
<strong>उस्मानाबाद</strong> : राज्यात विशेषत: कोल्हापूर आणि सांगलीमध्ये कर्नाटकमधल्या आलमट्टी धरणाच्या फुगवट्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असं म्हटलं जात आहे. परंतु खरंच या पुराला आलमट्टी धरण कारणीभूत आहे का? आलमट्टीचं सत्य काय आहे? असे प्रश्न अनेकांना पडत आहेत. महाराष्ट्रातल्या कोयना धरणाची क्षमता 119 टिएमसी आहे. तर कर्नाटकातल्या आलमट्टी धरणाची क्षमता आहे 123