आषाढीला विठुरायाचरणी भाविकांचं भरभरुन दान, विक्रमी साडेचार कोटींचं उत्पन्न तिजोरीत जमा

पंढरपूर : आषाढी यात्राकाळात देशभरातून आलेल्या विठ्ठलभक्तांनी विठुरायाचरणी दिलेल्या भरभरुन दानामुळे तिजोरी भरुन वाहू लागली आहे. आत्तापर्यंत चार कोटी 40 लाखांचं विक्रमी उत्पन्न देवाच्या खजिन्यात जमा झाले आहे. यंदा आषाढीला जवळपास 14 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी विठुरायाचं दर्शन घेतलं. गेल्या चार दिवसांपासून देवाच्या दक्षिणा पेट्या फोडून त्याची मोजणीचे काम सुरु होते.


                   आषाढीला विठुरायाचरणी भाविकांचं भरभरुन दान, विक्रमी साडेचार कोटींचं उत्पन्न तिजोरीत जमा
<strong>पंढरपूर :</strong> आषाढी यात्राकाळात देशभरातून आलेल्या विठ्ठलभक्तांनी विठुरायाचरणी दिलेल्या भरभरुन दानामुळे तिजोरी भरुन वाहू लागली आहे. आत्तापर्यंत चार कोटी 40 लाखांचं विक्रमी उत्पन्न देवाच्या खजिन्यात जमा झाले आहे. यंदा आषाढीला जवळपास 14 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी विठुरायाचं दर्शन घेतलं. गेल्या चार दिवसांपासून देवाच्या दक्षिणा पेट्या फोडून त्याची मोजणीचे काम सुरु होते.