गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली : हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीचा इशाऱ्यानंतर जिल्ह्यात 48 तासापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भामरागड तालुक्याला परत एकदा पुराचा फटका बसला असून पर्लकोटा नदीला पूर आला आहे. भामरागड तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. तर जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात 61.7mm


                   गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला
<strong>गडचिरोली :</strong> हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीचा इशाऱ्यानंतर जिल्ह्यात 48 तासापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भामरागड तालुक्याला परत एकदा पुराचा फटका बसला असून पर्लकोटा नदीला पूर आला आहे. भामरागड तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. तर जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात 61.7mm