गणेशोत्सवासाठी कोकणवासियांची एसटी डेपोत गर्दी, 1080 जादा बसेस, सुरक्षेसाठी चालकांची अल्कोहोल टेस्ट

मुंबई : अवघ्या 2 दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मुंबईतल्या कुर्ल्यातील एसटी डेपोमध्ये तुफान गर्दी झाली आहे. कोकणात जाण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून मुंबईमधून जादा 1080 एसटी सोडण्यात येत आहेत. यातून साधारणतः 48 हजार प्रवासी प्रवास करतील. एकट्या कुर्ला डेपोमधून 256 जादा एसटी आज सोडण्यात येत आहेत. कोकणात रवाना करण्यासाठी


                   गणेशोत्सवासाठी कोकणवासियांची एसटी डेपोत गर्दी, 1080 जादा बसेस, सुरक्षेसाठी चालकांची अल्कोहोल टेस्ट
<strong>मुंबई</strong> : अवघ्या 2 दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मुंबईतल्या कुर्ल्यातील एसटी डेपोमध्ये तुफान गर्दी झाली आहे. कोकणात जाण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून मुंबईमधून जादा 1080 एसटी सोडण्यात येत आहेत. यातून साधारणतः 48 हजार प्रवासी प्रवास करतील. एकट्या कुर्ला डेपोमधून 256 जादा एसटी आज सोडण्यात येत आहेत. कोकणात रवाना करण्यासाठी