मध्य सोलापूर विधानसभा | प्रणिती शिंदे हॅटट्रिक करणार की विजयापासून 'वंचित' राहणार?

सोलापूर : लोकसभेच्या मागील निवडणुकांप्रमाणे यंदाही काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. याच पराभूत उमेदवारांच्या यादीमध्ये एक मोठं नावं होतं ते केंद्रीय गृहमंत्री राहिलेले सुशीलकुमार शिंदे यांचं. मोदी लाटेत 2014 च्या निवडणुकीत नवख्या शरद बनसोडे यांनी शिंदे यांचा पराभव केला. आपल्या राजकीय कारकिर्दीतील शेवटची निवडणूक अशी भावनिक


                   मध्य सोलापूर विधानसभा | प्रणिती शिंदे हॅटट्रिक करणार की विजयापासून 'वंचित' राहणार?
<strong>सोलापूर :</strong> लोकसभेच्या मागील निवडणुकांप्रमाणे यंदाही काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. याच पराभूत उमेदवारांच्या यादीमध्ये एक मोठं नावं होतं ते केंद्रीय गृहमंत्री राहिलेले सुशीलकुमार शिंदे यांचं. मोदी लाटेत 2014 च्या निवडणुकीत नवख्या शरद बनसोडे यांनी शिंदे यांचा पराभव केला. आपल्या राजकीय कारकिर्दीतील शेवटची निवडणूक अशी भावनिक