जुळे सोलापुरात "यांनी' लावले खड्ड्यात दिवे!

सोलापूर, ता. 11 : जुळे सोलापुरात जाणाऱ्या आसरा चौकातील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यात दिवे लावून आगळेवेगळे आंदोलन केले. अपघात टाळण्यासाठी महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या डोक्‍यात प्रकाश पडायला हवा अशी मागणी यावेळी करण्यात आली.  संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्‍याम कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जुळे सोलापुरात अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महानगरपालिका प्रशासन खड्डे बूजविण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. होटगी रस्त्यावरून जुळे सोलापुरात जाण्यास आणि जुळे सोलापुरातून शहरात येण्यास आसरा चौकातील रेल्वे पुलाचा वापर होतो. या पुलावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. पुलावरील रस्ता खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. हा पूल अरुंद असून रेल्वे प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाने रस्ता रुंदीकरण करावा अशी मागणीही संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.  यावेळी संभाजी ब्रिगेडचे संजय भोसले, गोविंद चव्हाण, विनोद राठोड, अरविंद शेळके, संतोष माशाळ, अविनाश फडतरे, ओंकार कदम, मयुर बंगरगी, महेश हिरेमठ, चेतन चौधरी, सोमनाथ पात्रे, स्वप्निल गायकवाड, राजू चव्हाण, अमरनाथ मोळकेळी, विश्वनाथ अमाने, गौरीशंकर वरपे, नवनाथ देडे, राम चव्हाण, अर्जुन पुणेकर, अजय लोखंडे, मल्लिनाथ शेवगार, अमोल भोसले, कपिल आलाट, रोहित चव्हाण आदी उपस्थित होते.  --  संभाजी ब्रिगेडने यापूर्वी खड्ड्यामध्ये झाडे लावून महापालिका प्रशासनाचा निषेध केला होता, त्यानंतर खड्ड्यात मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. आता आम्ही खड्डे दिवे लावल्याचे आंदोलन केले आहे. हा रस्ता दुरुस्त केला नाहीतर आसरा पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.  - शाम कदम,  शहराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड News Item ID: 599-news_story-1573464481Mobile Device Headline: जुळे सोलापुरात "यांनी' लावले खड्ड्यात दिवे! Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सोलापूर, ता. 11 : जुळे सोलापुरात जाणाऱ्या आसरा चौकातील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यात दिवे लावून आगळेवेगळे आंदोलन केले. अपघात टाळण्यासाठी महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या डोक्‍यात प्रकाश पडायला हवा अशी मागणी यावेळी करण्यात आली.  संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्‍याम कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जुळे सोलापुरात अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महानगरपालिका प्रशासन खड्डे बूजविण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. होटगी रस्त्यावरून जुळे सोलापुरात जाण्यास आणि जुळे सोलापुरातून शहरात येण्यास आसरा चौकातील रेल्वे पुलाचा वापर होतो. या पुलावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. पुलावरील रस्ता खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. हा पूल अरुंद असून रेल्वे प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाने रस्ता रुंदीकरण करावा अशी मागणीही संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.  यावेळी संभाजी ब्रिगेडचे संजय भोसले, गोविंद चव्हाण, विनोद राठोड, अरविंद शेळके, संतोष माशाळ, अविनाश फडतरे, ओंकार कदम, मयुर बंगरगी, महेश हिरेमठ, चेतन चौधरी, सोमनाथ पात्रे, स्वप्निल गायकवाड, राजू चव्हाण, अमरनाथ मोळकेळी, विश्वनाथ अमाने, गौरीशंकर वरपे, नवनाथ देडे, राम चव्हाण, अर्जुन पुणेकर, अजय लोखंडे, मल्लिनाथ शेवगार, अमोल भोसले, कपिल आलाट, रोहित चव्हाण आदी उपस्थित होते.  --  संभाजी ब्रिगेडने यापूर्वी खड्ड्यामध्ये झाडे लावून महापालिका प्रशासनाचा निषेध केला होता, त्यानंतर खड्ड्यात मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. आता आम्ही खड्डे दिवे लावल्याचे आंदोलन केले आहे. हा रस्ता दुरुस्त केला नाहीतर आसरा पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.  - शाम कदम,  शहराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड Vertical Image: English Headline: Lamps in the pit at Jule solapurAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवा सोलापूरखड्डेप्रशासनadministrationsसंभाजी ब्रिगेडआंदोलनअपघातमहापालिकारेल्वेपूलSearch Functional Tags: सोलापूर, खड्डे, प्रशासन, Administrations, संभाजी ब्रिगेड, आंदोलन, अपघात, महापालिका, रेल्वे, पूलTwitter Publish: Send as Notification: 

जुळे सोलापुरात

सोलापूर, ता. 11 : जुळे सोलापुरात जाणाऱ्या आसरा चौकातील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यात दिवे लावून आगळेवेगळे आंदोलन केले. अपघात टाळण्यासाठी महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या डोक्‍यात प्रकाश पडायला हवा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्‍याम कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जुळे सोलापुरात अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महानगरपालिका प्रशासन खड्डे बूजविण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. होटगी रस्त्यावरून जुळे सोलापुरात जाण्यास आणि जुळे सोलापुरातून शहरात येण्यास आसरा चौकातील रेल्वे पुलाचा वापर होतो. या पुलावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. पुलावरील रस्ता खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. हा पूल अरुंद असून रेल्वे प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाने रस्ता रुंदीकरण करावा अशी मागणीही संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. 

यावेळी संभाजी ब्रिगेडचे संजय भोसले, गोविंद चव्हाण, विनोद राठोड, अरविंद शेळके, संतोष माशाळ, अविनाश फडतरे, ओंकार कदम, मयुर बंगरगी, महेश हिरेमठ, चेतन चौधरी, सोमनाथ पात्रे, स्वप्निल गायकवाड, राजू चव्हाण, अमरनाथ मोळकेळी, विश्वनाथ अमाने, गौरीशंकर वरपे, नवनाथ देडे, राम चव्हाण, अर्जुन पुणेकर, अजय लोखंडे, मल्लिनाथ शेवगार, अमोल भोसले, कपिल आलाट, रोहित चव्हाण आदी उपस्थित होते. 
-- 
संभाजी ब्रिगेडने यापूर्वी खड्ड्यामध्ये झाडे लावून महापालिका प्रशासनाचा निषेध केला होता, त्यानंतर खड्ड्यात मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. आता आम्ही खड्डे दिवे लावल्याचे आंदोलन केले आहे. हा रस्ता दुरुस्त केला नाहीतर आसरा पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. 
- शाम कदम, 
शहराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

News Item ID: 
599-news_story-1573464481
Mobile Device Headline: 
जुळे सोलापुरात "यांनी' लावले खड्ड्यात दिवे!
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Lamps in the pit at Jule solapur
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा 
Search Functional Tags: 
सोलापूर, खड्डे, प्रशासन, Administrations, संभाजी ब्रिगेड, आंदोलन, अपघात, महापालिका, रेल्वे, पूल
Twitter Publish: 
Send as Notification: