तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो, इम्तियाज जलील यांचं वंचित आघाडीला आव्हान

औरंगाबाद : अद्यापही एमआयएमसोबतची युती तुटली नसल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत असलं तरी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितचा हा दावा फेटाळून लावला आहे. वंचितसोबतची युती तोडण्याचा इतका मोठा निर्णय मी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीने शिवाय घेऊ शकत नाही.  हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी  यांनीच घेतला असल्याचं जलील


                   तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो, इम्तियाज जलील यांचं वंचित आघाडीला आव्हान
<strong>औरंगाबाद :</strong> अद्यापही एमआयएमसोबतची युती तुटली नसल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत असलं तरी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितचा हा दावा फेटाळून लावला आहे. वंचितसोबतची युती तोडण्याचा इतका मोठा निर्णय मी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीने शिवाय घेऊ शकत नाही.  हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी  यांनीच घेतला असल्याचं जलील