दारु पिऊन शिक्षकांचा शाळेत राडा, शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

लातूर : शिक्षक हे आपला आदर्श असतात. माध्यमिक शाळेतील शिक्षक तर आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात. चांगल्या संस्कारांमुळे, शिकवणीमुळे, मार्गदर्शनामुळे अनेक शिक्षक विद्यार्थ्यांचे आवडते बनतात. परंतु लातूरमधल्या दोन शिक्षकांनी शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार केला आहे. आज देशभर भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. आजच्या स्वातंत्र्यदिनाची काल सर्वत्र जय्यत


                   दारु पिऊन शिक्षकांचा शाळेत राडा, शिक्षक पोलिसांच्या ताब्यात
<strong>लातूर</strong> : शिक्षक हे आपला आदर्श असतात. माध्यमिक शाळेतील शिक्षक तर आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात. चांगल्या संस्कारांमुळे, शिकवणीमुळे, मार्गदर्शनामुळे अनेक शिक्षक विद्यार्थ्यांचे आवडते बनतात. परंतु लातूरमधल्या दोन शिक्षकांनी शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार केला आहे. आज देशभर भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. आजच्या स्वातंत्र्यदिनाची काल सर्वत्र जय्यत