नागपुरात 'रॅश ड्रायविंग' करणाऱ्या गुंडाची नागरिकांनी मिळून केली हत्या

नागपूर : रॅश ड्रायविंग करणाऱ्या गुंडांची वस्तीतील नागरिकांनी मिळून केली हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. या गुन्हेगाराच्या रॅश ड्रायविंग आणि इतर दुष्कृत्यांची माहिती अनेक वेळेला पोलिसांना देऊनही काहीच कारवाई होत नसल्यामुळे वस्तीतील नागरिकांनी कायदा हातात घेतला. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत नागपुरात दोन हत्या झाल्याने शहरात चाललंय तरी काय?


                   नागपुरात 'रॅश ड्रायविंग' करणाऱ्या गुंडाची नागरिकांनी मिळून केली हत्या
<strong>नागपूर :</strong> रॅश ड्रायविंग करणाऱ्या गुंडांची वस्तीतील नागरिकांनी मिळून केली हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. या गुन्हेगाराच्या रॅश ड्रायविंग आणि इतर दुष्कृत्यांची माहिती अनेक वेळेला पोलिसांना देऊनही काहीच कारवाई होत नसल्यामुळे वस्तीतील नागरिकांनी कायदा हातात घेतला. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत नागपुरात दोन हत्या झाल्याने शहरात चाललंय तरी काय?