राखीपौर्णिमेच्या दिवशीच बहीण-भावाचा नाल्यात पडून मृत्यू, लातूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

लातूर : रक्षाबंधन हा सण बहीण-भावाचं नातं साजरं करण्याचा सण आहे. मात्र याच सणाच्या दिवशी सख्ख्या बहीण-भावाचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. सात आणि पाच वर्षाच्या या बहीण-भावाच्या मृत्यूमुळे लातूर जिल्ह्यातील निटूर गावावर शोककळा पसरली आहे. निटूर येथे ग्रामपंचायतने गावाच्या कडेला दहा फूट खोल नाली


                   राखीपौर्णिमेच्या दिवशीच बहीण-भावाचा नाल्यात पडून मृत्यू, लातूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
<strong>लातूर :</strong> रक्षाबंधन हा सण बहीण-भावाचं नातं साजरं करण्याचा सण आहे. मात्र याच सणाच्या दिवशी सख्ख्या बहीण-भावाचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. सात आणि पाच वर्षाच्या या बहीण-भावाच्या मृत्यूमुळे लातूर जिल्ह्यातील निटूर गावावर शोककळा पसरली आहे. निटूर येथे ग्रामपंचायतने गावाच्या कडेला दहा फूट खोल नाली