भाजपमध्ये येणारे साधू-संत नाहीत, एकनाथ खडसेंचा टोला

जळगाव : भाजपमध्ये प्रवेश करणारे नेते कुणी साधुसंत नाहीत. सत्तेची ऊब हवीय म्हणूनच हे सर्व नेते भाजपात येत असल्याचा टोला भाजप नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे, ते अशा नेत्यांना धुवून घेतात, असा टोला खडसेंनी लगावला.

शिवसेनेचा दबाव घेऊ नये

नारायण


                   भाजपमध्ये येणारे साधू-संत नाहीत, एकनाथ खडसेंचा टोला
<p style="text-align: justify;"><strong>जळगाव :</strong> भाजपमध्ये प्रवेश करणारे नेते कुणी साधुसंत नाहीत. सत्तेची ऊब हवीय म्हणूनच हे सर्व नेते भाजपात येत असल्याचा टोला भाजप नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे, ते अशा नेत्यांना धुवून घेतात, असा टोला खडसेंनी लगावला.</p> <p style="text-align: justify;"><strong>शिवसेनेचा दबाव घेऊ नये</strong></p> <p style="text-align: justify;">नारायण