नाशिक-पुणे महामार्गावर दरड कोसळण्याचं सत्र सुरुच, महामार्ग प्रवासासाठी धोकादायक

शिर्डी : नाशिक-मुंबई पाठोपाठ आता नाशिक-पुणे महामार्ग प्रवासासाठी धोकादायक बनला आहे. संगमनेर शहराजवळ महामार्गावरील चंदनापुरी घाटात दरड कोसळण्याचं सत्र गेल्या महिनाभरापासून सुरूच आहे. त्यामुळे या घाटातील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे.

नाशिक-पुणे महामार्ग प्रवासासाठी धोकादायक बनला आहे. गेल्या महिनाभरात अनेक वेळा दरड कोसळण्याच घटना याठिकाणी घडल्या


                   नाशिक-पुणे महामार्गावर दरड कोसळण्याचं सत्र सुरुच, महामार्ग प्रवासासाठी धोकादायक
<p style="text-align: justify;"><strong>शिर्डी :</strong> नाशिक-मुंबई पाठोपाठ आता नाशिक-पुणे महामार्ग प्रवासासाठी धोकादायक बनला आहे. संगमनेर शहराजवळ महामार्गावरील चंदनापुरी घाटात दरड कोसळण्याचं सत्र गेल्या महिनाभरापासून सुरूच आहे. त्यामुळे या घाटातील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे.</p> <p style="text-align: justify;">नाशिक-पुणे महामार्ग प्रवासासाठी धोकादायक बनला आहे. गेल्या महिनाभरात अनेक वेळा दरड कोसळण्याच घटना याठिकाणी घडल्या