मिरज : पुणे, बेळगाव रेल्वे वाहतूक पूर्ववत 

मिरज - मिरजेतून पुणे आणि बेळगाव या मार्गांवरील रेल्वेसेवा आज सुरळीत झाली. मिरजेतून कराडसाठीची जादा रेल्वे मार्गस्थ झाली, तर बेळगावच्या दिशेने हरिप्रिया एक्‍सप्रेस रवाना झाली.  किर्लोस्करवाडी ते भिलवडीदरम्यान पुराच्या पाण्याने धोकादायक पातळी गाठल्याने मिरज - पुणे मार्गावर रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. बेळगाव मार्गावर गोकाक ते पाच्छापूर दरम्यान लोहमार्ग खचल्याने गाड्या बंद होत्या. यामुळे रेल्वेची पूरकोंडी झाली होती. रेल्वेने वेगाने काम करत पूरकोंडी फोडण्यात यश मिळवले. आज पुण्याकडील वाहतूक सुरू झाली. बेळगाव मार्गही खुला झाला. गेले तीन-चार दिवस स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांना रेल्वे कर्मचारी संघटनांनी जेवाणाची व्यवस्था केली. बसस्थानकातही व्यावसायिकांनी अडकलेल्या प्रवाशांना जेवण दिले. मिरजेतून आता कोल्हापूर वगळता पुणे, सोलापूर व बेळगाव ही रेल्वे वाहतूक सुरु झाली आहे.  News Item ID: 599-news_story-1565440258Mobile Device Headline: मिरज : पुणे, बेळगाव रेल्वे वाहतूक पूर्ववत Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: मिरज - मिरजेतून पुणे आणि बेळगाव या मार्गांवरील रेल्वेसेवा आज सुरळीत झाली. मिरजेतून कराडसाठीची जादा रेल्वे मार्गस्थ झाली, तर बेळगावच्या दिशेने हरिप्रिया एक्‍सप्रेस रवाना झाली.  किर्लोस्करवाडी ते भिलवडीदरम्यान पुराच्या पाण्याने धोकादायक पातळी गाठल्याने मिरज - पुणे मार्गावर रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. बेळगाव मार्गावर गोकाक ते पाच्छापूर दरम्यान लोहमार्ग खचल्याने गाड्या बंद होत्या. यामुळे रेल्वेची पूरकोंडी झाली होती. रेल्वेने वेगाने काम करत पूरकोंडी फोडण्यात यश मिळवले. आज पुण्याकडील वाहतूक सुरू झाली. बेळगाव मार्गही खुला झाला. गेले तीन-चार दिवस स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांना रेल्वे कर्मचारी संघटनांनी जेवाणाची व्यवस्था केली. बसस्थानकातही व्यावसायिकांनी अडकलेल्या प्रवाशांना जेवण दिले. मिरजेतून आता कोल्हापूर वगळता पुणे, सोलापूर व बेळगाव ही रेल्वे वाहतूक सुरु झाली आहे.  Vertical Image: English Headline: Pune , Belgaum Rail service on wayAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवापुणेबेळगावरेल्वेपूरलोहमार्गसंघटनाunionsकोल्हापूरसोलापूरSearch Functional Tags: पुणे, बेळगाव, रेल्वे, पूर, लोहमार्ग, संघटना, Unions, कोल्हापूर, सोलापूरTwitter Publish: Send as Notification: 

मिरज : पुणे, बेळगाव रेल्वे वाहतूक पूर्ववत 

मिरज - मिरजेतून पुणे आणि बेळगाव या मार्गांवरील रेल्वेसेवा आज सुरळीत झाली. मिरजेतून कराडसाठीची जादा रेल्वे मार्गस्थ झाली, तर बेळगावच्या दिशेने हरिप्रिया एक्‍सप्रेस रवाना झाली. 

किर्लोस्करवाडी ते भिलवडीदरम्यान पुराच्या पाण्याने धोकादायक पातळी गाठल्याने मिरज - पुणे मार्गावर रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. बेळगाव मार्गावर गोकाक ते पाच्छापूर दरम्यान लोहमार्ग खचल्याने गाड्या बंद होत्या. यामुळे रेल्वेची पूरकोंडी झाली होती. रेल्वेने वेगाने काम करत पूरकोंडी फोडण्यात यश मिळवले. आज पुण्याकडील वाहतूक सुरू झाली. बेळगाव मार्गही खुला झाला.

गेले तीन-चार दिवस स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांना रेल्वे कर्मचारी संघटनांनी जेवाणाची व्यवस्था केली. बसस्थानकातही व्यावसायिकांनी अडकलेल्या प्रवाशांना जेवण दिले. मिरजेतून आता कोल्हापूर वगळता पुणे, सोलापूर व बेळगाव ही रेल्वे वाहतूक सुरु झाली आहे. 

News Item ID: 
599-news_story-1565440258
Mobile Device Headline: 
मिरज : पुणे, बेळगाव रेल्वे वाहतूक पूर्ववत 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मिरज - मिरजेतून पुणे आणि बेळगाव या मार्गांवरील रेल्वेसेवा आज सुरळीत झाली. मिरजेतून कराडसाठीची जादा रेल्वे मार्गस्थ झाली, तर बेळगावच्या दिशेने हरिप्रिया एक्‍सप्रेस रवाना झाली. 

किर्लोस्करवाडी ते भिलवडीदरम्यान पुराच्या पाण्याने धोकादायक पातळी गाठल्याने मिरज - पुणे मार्गावर रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. बेळगाव मार्गावर गोकाक ते पाच्छापूर दरम्यान लोहमार्ग खचल्याने गाड्या बंद होत्या. यामुळे रेल्वेची पूरकोंडी झाली होती. रेल्वेने वेगाने काम करत पूरकोंडी फोडण्यात यश मिळवले. आज पुण्याकडील वाहतूक सुरू झाली. बेळगाव मार्गही खुला झाला.

गेले तीन-चार दिवस स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांना रेल्वे कर्मचारी संघटनांनी जेवाणाची व्यवस्था केली. बसस्थानकातही व्यावसायिकांनी अडकलेल्या प्रवाशांना जेवण दिले. मिरजेतून आता कोल्हापूर वगळता पुणे, सोलापूर व बेळगाव ही रेल्वे वाहतूक सुरु झाली आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Pune , Belgaum Rail service on way
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
पुणे, बेळगाव, रेल्वे, पूर, लोहमार्ग, संघटना, Unions, कोल्हापूर, सोलापूर
Twitter Publish: 
Send as Notification: