मालेगाव बॉम्बस्फोट खटला : माझ्या विरोधातील आरोपपत्र अवैध, आरोपी प्रसाद पुरोहितांचा हायकोर्टात दावा

मुंबई : साल २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांच्या विरोधात कारवाई करताना घेतलेल्या शासकीय परवानग्या अयोग्य आहेत, त्यामुळे त्यांच्याविरोधात दाखल केलेले आरोपपत्रही अवैध आहे, असा दावा गुरुवारी पुरोहित यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. मात्र एनआयएने या दाव्याचे खंडन केले आहे. पुरोहितसह भाजपच्या नवनिर्वाचित खासदार


                   मालेगाव बॉम्बस्फोट खटला : माझ्या विरोधातील आरोपपत्र अवैध, आरोपी प्रसाद पुरोहितांचा हायकोर्टात दावा
<strong>मुंबई</strong> : साल २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांच्या विरोधात कारवाई करताना घेतलेल्या शासकीय परवानग्या अयोग्य आहेत, त्यामुळे त्यांच्याविरोधात दाखल केलेले आरोपपत्रही अवैध आहे, असा दावा गुरुवारी पुरोहित यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. मात्र एनआयएने या दाव्याचे खंडन केले आहे. पुरोहितसह भाजपच्या नवनिर्वाचित खासदार