महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी फोनवर शिवीगाळ आणि अश्लील भाषेत बोलणाऱ्या तिघांना बेड्या

ठाणे : ठाणे पोलीस नियंत्रण कक्षामध्ये वारंवार फोन करुन महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी अश्लील भाषेत बोलून शिवीगाळ करणाऱ्या तिघांना ठाणे नगर पोलिसांनी अटक केली आहे. तीनही आरोपी उत्तर प्रदेशचे रहिवाशी असून ठाण्यात मजूर म्हणून काम करत होते. मुकेश सक्सेना, गिरीश सक्सेना आणि आसू गौड अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही सध्या उल्हासनगर


                   महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी फोनवर शिवीगाळ आणि अश्लील भाषेत बोलणाऱ्या तिघांना बेड्या
<strong>ठाणे :</strong> ठाणे पोलीस नियंत्रण कक्षामध्ये वारंवार फोन करुन महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी अश्लील भाषेत बोलून शिवीगाळ करणाऱ्या तिघांना ठाणे नगर पोलिसांनी अटक केली आहे. तीनही आरोपी उत्तर प्रदेशचे रहिवाशी असून ठाण्यात मजूर म्हणून काम करत होते. मुकेश सक्सेना, गिरीश सक्सेना आणि आसू गौड अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही सध्या उल्हासनगर