ईव्हीएमच्या विरोधात राज्यातील विरोधकांची एकी नेमकी कशी झाली?

राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये जात आहेत. विरोधी पक्षातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. असं असताना ईव्हीएम मशीनच्या निमित्ताने आज राज ठाकरे यांच्या अमंत्रणावरून राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी पत्रकार परिषदेला हजेरी लावली. राज ठाकरे यांच्या एका बाजूला अजित पवार तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात बसले होते.


                   ईव्हीएमच्या विरोधात राज्यातील विरोधकांची एकी नेमकी कशी झाली?
राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. <span class="il">एकी</span>कडे काँग्रेस-राष्ट्रवादी<span class="il">चे</span> आमदार भाजपमध्ये जात आहेत. विरोधी पक्षातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. असं असताना ईव्हीएम मशीनच्या निमित्ताने आज राज ठाकरे यांच्या अमंत्रणावरून राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी पत्रकार परिषदेला हजेरी लावली. राज ठाकरे यांच्या एका बाजूला अजित पवार तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात बसले होते.