राजीव गांधींच्या मारेकरीला पॅरोल मंजूर

चेन्नई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली नलिनी श्रीहरन हिला 30 दिवसांचा पॅरोल काल (शुक्रवार) मंजूर करण्यात आला. मुलीच्या विवाहासाठी सहा महिने पॅरोलवर सुटका करण्यासाठी नलिनीने याचिका दाखल केली होती. मद्रास उच्च न्यायालयाने तिची याचिका निकालात काढत पॅरोलवर 30 दिवसांची रजा मंजूर केली. याचिकेत नलिनीने म्हटले आहे की, ती गेल्या 27 वर्षांपासून कारावासात आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व कैद्यांना दोन वर्षांत एक महिना सुटी घेण्याचा अधिकार आहे. मात्र तिला 27 वर्षांपासून तुरुंगात असूनही तिने या सुविधेचा लाभ कधीही घेतलेला नाही. मुलीच्या विवाहाची तयारी करण्यासाठी तिला सहा महिन्यांची सुटी मिळावी, अशी मागणी तिने केली होती. यावर न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. एम. निर्मलकुमार यांनी तिला पॅरोल मंजूर केला. News Item ID: 599-news_story-1562343598Mobile Device Headline: राजीव गांधींच्या मारेकरीला पॅरोल मंजूरAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: चेन्नई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली नलिनी श्रीहरन हिला 30 दिवसांचा पॅरोल काल (शुक्रवार) मंजूर करण्यात आला. मुलीच्या विवाहासाठी सहा महिने पॅरोलवर सुटका करण्यासाठी नलिनीने याचिका दाखल केली होती. मद्रास उच्च न्यायालयाने तिची याचिका निकालात काढत पॅरोलवर 30 दिवसांची रजा मंजूर केली. याचिकेत नलिनीने म्हटले आहे की, ती गेल्या 27 वर्षांपासून कारावासात आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व कैद्यांना दोन वर्षांत एक महिना सुटी घेण्याचा अधिकार आहे. मात्र तिला 27 वर्षांपासून तुरुंगात असूनही तिने या सुविधेचा लाभ कधीही घेतलेला नाही. मुलीच्या विवाहाची तयारी करण्यासाठी तिला सहा महिन्यांची सुटी मिळावी, अशी मागणी तिने केली होती. यावर न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. एम. निर्मलकुमार यांनी तिला पॅरोल मंजूर केला. Vertical Image: English Headline: Rajiv Gandhi assassination convicts parole has approved for 30 daysAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाचेन्नईराजीव गांधीउच्च न्यायालयSearch Functional Tags: चेन्नई, राजीव गांधी, उच्च न्यायालयTwitter Publish: Meta Description: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली नलिनी श्रीहरन हिला 30 दिवसांचा पॅरोल काल (शुक्रवार) मंजूर करण्यात आला.

राजीव गांधींच्या मारेकरीला पॅरोल मंजूर

चेन्नई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली नलिनी श्रीहरन हिला 30 दिवसांचा पॅरोल काल (शुक्रवार) मंजूर करण्यात आला.

मुलीच्या विवाहासाठी सहा महिने पॅरोलवर सुटका करण्यासाठी नलिनीने याचिका दाखल केली होती. मद्रास उच्च न्यायालयाने तिची याचिका निकालात काढत पॅरोलवर 30 दिवसांची रजा मंजूर केली.

याचिकेत नलिनीने म्हटले आहे की, ती गेल्या 27 वर्षांपासून कारावासात आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व कैद्यांना दोन वर्षांत एक महिना सुटी घेण्याचा अधिकार आहे. मात्र तिला 27 वर्षांपासून तुरुंगात असूनही तिने या सुविधेचा लाभ कधीही घेतलेला नाही.

मुलीच्या विवाहाची तयारी करण्यासाठी तिला सहा महिन्यांची सुटी मिळावी, अशी मागणी तिने केली होती. यावर न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. एम. निर्मलकुमार यांनी तिला पॅरोल मंजूर केला.

News Item ID: 
599-news_story-1562343598
Mobile Device Headline: 
राजीव गांधींच्या मारेकरीला पॅरोल मंजूर
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

चेन्नई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली नलिनी श्रीहरन हिला 30 दिवसांचा पॅरोल काल (शुक्रवार) मंजूर करण्यात आला.

मुलीच्या विवाहासाठी सहा महिने पॅरोलवर सुटका करण्यासाठी नलिनीने याचिका दाखल केली होती. मद्रास उच्च न्यायालयाने तिची याचिका निकालात काढत पॅरोलवर 30 दिवसांची रजा मंजूर केली.

याचिकेत नलिनीने म्हटले आहे की, ती गेल्या 27 वर्षांपासून कारावासात आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व कैद्यांना दोन वर्षांत एक महिना सुटी घेण्याचा अधिकार आहे. मात्र तिला 27 वर्षांपासून तुरुंगात असूनही तिने या सुविधेचा लाभ कधीही घेतलेला नाही.

मुलीच्या विवाहाची तयारी करण्यासाठी तिला सहा महिन्यांची सुटी मिळावी, अशी मागणी तिने केली होती. यावर न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. एम. निर्मलकुमार यांनी तिला पॅरोल मंजूर केला.

Vertical Image: 
English Headline: 
Rajiv Gandhi assassination convicts parole has approved for 30 days
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
चेन्नई, राजीव गांधी, उच्च न्यायालय
Twitter Publish: 
Meta Description: 
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली नलिनी श्रीहरन हिला 30 दिवसांचा पॅरोल काल (शुक्रवार) मंजूर करण्यात आला.