राष्ट्रवादीत कामाची कदर नाही; रश्मी बागल शिवसेनेत?

पंढरपूर : राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते शिवसेनेच्या वाटेवर असताना, आता आणखी एका नावाची चर्चा होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तरूण नेत्या रश्मी बागल याही लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादीचे पक्षनेतृत्व कामाची कदर करत नसल्याने पक्ष सोडणार असल्याचे रश्मी यांनी सांगितले, अशी माहिती त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी दिली आहे. येत्या सोमवारी (ता. 19) रश्मी यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत पुढील माहिती देतील. रश्मी बागल यांची पक्षाला सोडचिठ्ठी हा सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा धक्का असणार आहे. लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाने डावलल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. News Item ID: 599-news_story-1566038215Mobile Device Headline: राष्ट्रवादीत कामाची कदर नाही; रश्मी बागल शिवसेनेत?Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: पंढरपूर : राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते शिवसेनेच्या वाटेवर असताना, आता आणखी एका नावाची चर्चा होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तरूण नेत्या रश्मी बागल याही लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादीचे पक्षनेतृत्व कामाची कदर करत नसल्याने पक्ष सोडणार असल्याचे रश्मी यांनी सांगितले, अशी माहिती त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी दिली आहे. येत्या सोमवारी (ता. 19) रश्मी यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत पुढील माहिती देतील. रश्मी बागल यांची पक्षाला सोडचिठ्ठी हा सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा धक्का असणार आहे. लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाने डावलल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. Vertical Image: English Headline: NCP Leader Rashmi Bagal possibility to enter Shivsena Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवारश्मी बागलराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनापंढरपूरसोलापूरलोकसभाराजकारणSearch Functional Tags: रश्मी बागल, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, पंढरपूर, सोलापूर, लोकसभा, राजकारणTwitter Publish: Meta Description: राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते शिवसेनेच्या वाटेवर असताना, आता आणखी एका नावाची चर्चा होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तरूण नेत्या रश्मी बागल याही लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.Send as Notification: 

राष्ट्रवादीत कामाची कदर नाही; रश्मी बागल शिवसेनेत?

पंढरपूर : राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते शिवसेनेच्या वाटेवर असताना, आता आणखी एका नावाची चर्चा होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तरूण नेत्या रश्मी बागल याही लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

राष्ट्रवादीचे पक्षनेतृत्व कामाची कदर करत नसल्याने पक्ष सोडणार असल्याचे रश्मी यांनी सांगितले, अशी माहिती त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी दिली आहे. येत्या सोमवारी (ता. 19) रश्मी यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत पुढील माहिती देतील.

रश्मी बागल यांची पक्षाला सोडचिठ्ठी हा सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा धक्का असणार आहे. लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाने डावलल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

News Item ID: 
599-news_story-1566038215
Mobile Device Headline: 
राष्ट्रवादीत कामाची कदर नाही; रश्मी बागल शिवसेनेत?
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

पंढरपूर : राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते शिवसेनेच्या वाटेवर असताना, आता आणखी एका नावाची चर्चा होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तरूण नेत्या रश्मी बागल याही लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

राष्ट्रवादीचे पक्षनेतृत्व कामाची कदर करत नसल्याने पक्ष सोडणार असल्याचे रश्मी यांनी सांगितले, अशी माहिती त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी दिली आहे. येत्या सोमवारी (ता. 19) रश्मी यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत पुढील माहिती देतील.

रश्मी बागल यांची पक्षाला सोडचिठ्ठी हा सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा धक्का असणार आहे. लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाने डावलल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Vertical Image: 
English Headline: 
NCP Leader Rashmi Bagal possibility to enter Shivsena
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
रश्मी बागल, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, पंढरपूर, सोलापूर, लोकसभा, राजकारण
Twitter Publish: 
Meta Description: 
राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते शिवसेनेच्या वाटेवर असताना, आता आणखी एका नावाची चर्चा होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तरूण नेत्या रश्मी बागल याही लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.
Send as Notification: