श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ : जितके नेते तितके गट, तरीही विखेंच्या हातात आमदारकीची चावी

राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून स्वतंत्र मुख्यालय करण्याची अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी असलेला श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ. माजी उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव आदिक, गोविंदराव आदिक, जयंत ससाणे आणि भानुदास मुरकुटे यांच्याच भोवती तालुक्याचं राजकारण फिरत राहिलंय.
भानुदास मुरकुटे यांच्या ताब्यातील अशोक सहकारी साखर कारखाना वगळता कोणत्याही नेत्याकडे


                   श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ : जितके नेते तितके गट, तरीही विखेंच्या हातात आमदारकीची चावी
<div>राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून स्वतंत्र मुख्यालय करण्याची अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी असलेला श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ. माजी उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव आदिक, गोविंदराव आदिक, जयंत ससाणे आणि भानुदास मुरकुटे यांच्याच भोवती तालुक्याचं राजकारण फिरत राहिलंय.</div> <div></div> <div>भानुदास मुरकुटे यांच्या ताब्यातील अशोक सहकारी साखर कारखाना वगळता कोणत्याही नेत्याकडे