शिवसेना आता भाजपला मुख्यमंत्रिपदासाठी ब्लॅकमेल करणार का?

भाजप हा सर्वात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. पण शिवसेना किंगमेकर बनली आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिका काय असेल, याकडे सगळ्यांच लक्ष असेल.