संतप्त पूरग्रस्त नागरिकांनी सांगलीत रोखला बायपास रस्ता

सांगली - येथील बायपास रस्त्यावरील शिवशंभू चौकात आज दुपारी दिडच्या सुमारास संतप्त पूरग्रस्त नागरिकांनी किमान प्राथमिक सुविधांसाठी रस्ता रोखून धरला. कर्नाळ रस्त्यावरील गोवर्धन चौक परिसरातील सुमारे साठ कुटुंबे ओतभागात राहतात. तेथे पूरग्रस्तांसाठीच्या कोणत्याच नागरी सुविधा पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिक आक्रमक झाले. पोलिस व अधिकाऱ्यांनी धाव घेत समजून काढत आंदोलन मागे घेण्यासाठी नागरिकांना विनंती केली.  या भागात रस्ते नाहीतच मात्र तात्पुरता मुरुम टाकावा. पाण्यात सतत वावरल्याने सतत चिखलात राहून पायांना जखमा होत आहेत. पंचनामे नाहीत की सानुग्रह अनुदानाची रक्कम अद्याप पोहचलेली नाही. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी आज रस्ता रोखून धरला. आकाश मोहिते, पंकज भोसले, गणेश सरगर, प्रशांत सरगर, नवनाथ माळी यांनी पुढाकार घेत आंदोलन सुरु करताना आजुबाजूच्या नागरिकांचीही त्यांना साथ मिळाली. त्यानंतर अधिकारी धावले. त्यांनी नागरिकांची समजूत घालत सायंकाळपर्यंत सुविधा द्यायची हमी दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.  श्री मोहिते म्हणाले,"" आम्ही रोज ओरड करून सांगतोय मात्र कोणीही फिरकायला तयार नाही. सुविधा न मिळाल्यास उद्या आम्ही पुन्हा आंदोलन करु.''  News Item ID: 599-news_story-1566302900Mobile Device Headline: संतप्त पूरग्रस्त नागरिकांनी सांगलीत रोखला बायपास रस्ताAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सांगली - येथील बायपास रस्त्यावरील शिवशंभू चौकात आज दुपारी दिडच्या सुमारास संतप्त पूरग्रस्त नागरिकांनी किमान प्राथमिक सुविधांसाठी रस्ता रोखून धरला. कर्नाळ रस्त्यावरील गोवर्धन चौक परिसरातील सुमारे साठ कुटुंबे ओतभागात राहतात. तेथे पूरग्रस्तांसाठीच्या कोणत्याच नागरी सुविधा पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिक आक्रमक झाले. पोलिस व अधिकाऱ्यांनी धाव घेत समजून काढत आंदोलन मागे घेण्यासाठी नागरिकांना विनंती केली.  या भागात रस्ते नाहीतच मात्र तात्पुरता मुरुम टाकावा. पाण्यात सतत वावरल्याने सतत चिखलात राहून पायांना जखमा होत आहेत. पंचनामे नाहीत की सानुग्रह अनुदानाची रक्कम अद्याप पोहचलेली नाही. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी आज रस्ता रोखून धरला. आकाश मोहिते, पंकज भोसले, गणेश सरगर, प्रशांत सरगर, नवनाथ माळी यांनी पुढाकार घेत आंदोलन सुरु करताना आजुबाजूच्या नागरिकांचीही त्यांना साथ मिळाली. त्यानंतर अधिकारी धावले. त्यांनी नागरिकांची समजूत घालत सायंकाळपर्यंत सुविधा द्यायची हमी दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.  श्री मोहिते म्हणाले,"" आम्ही रोज ओरड करून सांगतोय मात्र कोणीही फिरकायला तयार नाही. सुविधा न मिळाल्यास उद्या आम्ही पुन्हा आंदोलन करु.''  Vertical Image: English Headline: flood affected area citizens agitation blocked bypass road in SangliAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाखूनपोलिसआंदोलनagitationपुढाकारinitiativesSearch Functional Tags: खून, पोलिस, आंदोलन, agitation, पुढाकार, InitiativesTwitter Publish: Send as Notification: 

संतप्त पूरग्रस्त नागरिकांनी सांगलीत रोखला बायपास रस्ता

सांगली - येथील बायपास रस्त्यावरील शिवशंभू चौकात आज दुपारी दिडच्या सुमारास संतप्त पूरग्रस्त नागरिकांनी किमान प्राथमिक सुविधांसाठी रस्ता रोखून धरला. कर्नाळ रस्त्यावरील गोवर्धन चौक परिसरातील सुमारे साठ कुटुंबे ओतभागात राहतात. तेथे पूरग्रस्तांसाठीच्या कोणत्याच नागरी सुविधा पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिक आक्रमक झाले. पोलिस व अधिकाऱ्यांनी धाव घेत समजून काढत आंदोलन मागे घेण्यासाठी नागरिकांना विनंती केली. 

या भागात रस्ते नाहीतच मात्र तात्पुरता मुरुम टाकावा. पाण्यात सतत वावरल्याने सतत चिखलात राहून पायांना जखमा होत आहेत. पंचनामे नाहीत की सानुग्रह अनुदानाची रक्कम अद्याप पोहचलेली नाही. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी आज रस्ता रोखून धरला. आकाश मोहिते, पंकज भोसले, गणेश सरगर, प्रशांत सरगर, नवनाथ माळी यांनी पुढाकार घेत आंदोलन सुरु करताना आजुबाजूच्या नागरिकांचीही त्यांना साथ मिळाली. त्यानंतर अधिकारी धावले. त्यांनी नागरिकांची समजूत घालत सायंकाळपर्यंत सुविधा द्यायची हमी दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

श्री मोहिते म्हणाले,"" आम्ही रोज ओरड करून सांगतोय मात्र कोणीही फिरकायला तयार नाही. सुविधा न मिळाल्यास उद्या आम्ही पुन्हा आंदोलन करु.'' 

News Item ID: 
599-news_story-1566302900
Mobile Device Headline: 
संतप्त पूरग्रस्त नागरिकांनी सांगलीत रोखला बायपास रस्ता
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सांगली - येथील बायपास रस्त्यावरील शिवशंभू चौकात आज दुपारी दिडच्या सुमारास संतप्त पूरग्रस्त नागरिकांनी किमान प्राथमिक सुविधांसाठी रस्ता रोखून धरला. कर्नाळ रस्त्यावरील गोवर्धन चौक परिसरातील सुमारे साठ कुटुंबे ओतभागात राहतात. तेथे पूरग्रस्तांसाठीच्या कोणत्याच नागरी सुविधा पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिक आक्रमक झाले. पोलिस व अधिकाऱ्यांनी धाव घेत समजून काढत आंदोलन मागे घेण्यासाठी नागरिकांना विनंती केली. 

या भागात रस्ते नाहीतच मात्र तात्पुरता मुरुम टाकावा. पाण्यात सतत वावरल्याने सतत चिखलात राहून पायांना जखमा होत आहेत. पंचनामे नाहीत की सानुग्रह अनुदानाची रक्कम अद्याप पोहचलेली नाही. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी आज रस्ता रोखून धरला. आकाश मोहिते, पंकज भोसले, गणेश सरगर, प्रशांत सरगर, नवनाथ माळी यांनी पुढाकार घेत आंदोलन सुरु करताना आजुबाजूच्या नागरिकांचीही त्यांना साथ मिळाली. त्यानंतर अधिकारी धावले. त्यांनी नागरिकांची समजूत घालत सायंकाळपर्यंत सुविधा द्यायची हमी दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

श्री मोहिते म्हणाले,"" आम्ही रोज ओरड करून सांगतोय मात्र कोणीही फिरकायला तयार नाही. सुविधा न मिळाल्यास उद्या आम्ही पुन्हा आंदोलन करु.'' 

Vertical Image: 
English Headline: 
flood affected area citizens agitation blocked bypass road in Sangli
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
खून, पोलिस, आंदोलन, agitation, पुढाकार, Initiatives
Twitter Publish: 
Send as Notification: