सामूहिक बलात्कार पीडितेला 30 वर्षांची शिक्षा आणि सुटका

"देवाचे आभार की मला अखेर न्याय मिळाला. तुरुंगातील 33 महिने अत्यंत कठोर होते. मी खूप आनंदी आहे," असं पीडितेनं म्हटलं आहे.