होर्मूज खाडी: ब्रिटिश टँकरवरच्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारचे प्रयत्न

इराणने होर्मूज खाडीतून ब्रिटनचा 'स्टेना इम्पेरो' हा तेलाचा टँकर ताब्यात घेतला आहे. यावर 23 क्रू आहेत, जे भारत, रशिया, लाटविया आणि फिलिपीन्सचे नागरिक आहेत.