दिल्लीतील एम्स रुग्णालयात आग
नवी दिल्ली : दिल्लीतील नामांकित रुग्णालय एम्समध्ये आग लागल्याची घटना आज (शनिवार) घडली. एम्सच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. एम्स रुग्णालयात अनेक बड्या नेत्यांवर उपचार केले जात आहेत. त्यासाठी हे रुग्णालय प्रसिद्धही आहे. या रुग्णालयात आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. यातील सर्वांत महत्वाची बाब म्हणजे माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली हेदेखील याच रुग्णालयात उपचार घेत आहेत. Delhi: 22 fire tenders rushed to the All India Institute of Medical Sciences; emergency lab at AIIMS has been shut after a fire broke out near the emergency ward https://t.co/GH89IkDn00 — ANI (@ANI) August 17, 2019 दरम्यान, अरुण जेटली यांच्यावर ज्या विभागात उपचार केले जात आहेत. तिथंपर्यंत आग पोहोचली नाही. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. News Item ID: 599-news_story-1566044790Mobile Device Headline: दिल्लीतील एम्स रुग्णालयात आगAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : दिल्लीतील नामांकित रुग्णालय एम्समध्ये आग लागल्याची घटना आज (शनिवार) घडली. एम्सच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. एम्स रुग्णालयात अनेक बड्या नेत्यांवर उपचार केले जात आहेत. त्यासाठी हे रुग्णालय प्रसिद्धही आहे. या रुग्णालयात आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. यातील सर्वांत महत्वाची बाब म्हणजे माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली हेदेखील याच रुग्णालयात उपचार घेत आहेत. Delhi: 22 fire tenders rushed to the All India Institute of Medical Sciences; emergency lab at AIIMS has been shut after a fire broke out near the emergency ward https://t.co/GH89IkDn00 — ANI (@ANI) August 17, 2019 दरम्यान, अरुण जेटली यांच्यावर ज्या विभागात उपचार केले जात आहेत. तिथंपर्यंत आग पोहोचली नाही. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. Vertical Image: English Headline: Fire in AIIMS Hospital in DelhiAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाआगदिल्लीincidentsअरुण जेटलीarun jaitleySearch Functional Tags: आग, दिल्ली, Incidents, अरुण जेटली, Arun JaitleyTwitter Publish: Meta Description: माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली हेदेखील याच रुग्णालयात घेत आहेत उपचार. Send as Notification:
नवी दिल्ली : दिल्लीतील नामांकित रुग्णालय एम्समध्ये आग लागल्याची घटना आज (शनिवार) घडली. एम्सच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
एम्स रुग्णालयात अनेक बड्या नेत्यांवर उपचार केले जात आहेत. त्यासाठी हे रुग्णालय प्रसिद्धही आहे. या रुग्णालयात आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. यातील सर्वांत महत्वाची बाब म्हणजे माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली हेदेखील याच रुग्णालयात उपचार घेत आहेत.
Delhi: 22 fire tenders rushed to the All India Institute of Medical Sciences; emergency lab at AIIMS has been shut after a fire broke out near the emergency ward https://t.co/GH89IkDn00
— ANI (@ANI) August 17, 2019
दरम्यान, अरुण जेटली यांच्यावर ज्या विभागात उपचार केले जात आहेत. तिथंपर्यंत आग पोहोचली नाही. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.