Budget 2019 : पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होणार आहे.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये विशेष अतिरिक्त जकात कर आणि रस्ते विकासकरामध्ये वाढ केली जाणार आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलच्या दरात एक रुपयांनी वाढ केली जाणार आहे.   दरम्यान, पेट्रोल-डिझेलमध्ये झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे.    News Item ID: 599-news_story-1562313940Mobile Device Headline: Budget 2019 : पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होणार आहे.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये विशेष अतिरिक्त जकात कर आणि रस्ते विकासकरामध्ये वाढ केली जाणार आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलच्या दरात एक रुपयांनी वाढ केली जाणार आहे.   दरम्यान, पेट्रोल-डिझेलमध्ये झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे.    Vertical Image: English Headline: Union Budget 2019 Petrol Diesel Prices will be IncreasedAuthor Type: External Authorटीम ई-सकाळunion budget 2019union budgetअर्थसंकल्प 2019अर्थसंकल्पnarendra modiनिर्मला सीतारामनnirmala sitharamanSearch Functional Tags: Union Budget 2019, Union Budget, अर्थसंकल्प 2019, अर्थसंकल्प, Narendra Modi, निर्मला सीतारामन, Nirmala SitharamanTwitter Publish: Meta Description: पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार वाढ.

Budget 2019 : पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होणार आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये विशेष अतिरिक्त जकात कर आणि रस्ते विकासकरामध्ये वाढ केली जाणार आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलच्या दरात एक रुपयांनी वाढ केली जाणार आहे.  

दरम्यान, पेट्रोल-डिझेलमध्ये झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. 

 

News Item ID: 
599-news_story-1562313940
Mobile Device Headline: 
Budget 2019 : पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होणार आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये विशेष अतिरिक्त जकात कर आणि रस्ते विकासकरामध्ये वाढ केली जाणार आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलच्या दरात एक रुपयांनी वाढ केली जाणार आहे.  

दरम्यान, पेट्रोल-डिझेलमध्ये झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. 

 

Vertical Image: 
English Headline: 
Union Budget 2019 Petrol Diesel Prices will be Increased
Author Type: 
External Author
टीम ई-सकाळ
Search Functional Tags: 
Union Budget 2019, Union Budget, अर्थसंकल्प 2019, अर्थसंकल्प, Narendra Modi, निर्मला सीतारामन, Nirmala Sitharaman
Twitter Publish: 
Meta Description: 
पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार वाढ.