LIVE BLOG | 'ड्रीम गर्ल' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

1. भारतावर समुद्री मार्गे दहशतवादी हल्ल्याची भीती, कलम 370 रद्द केल्यानं पाकची दहशतवाद्यांना चिथावणी, गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर नौदल सज्ज

2. कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांचा रशिया दौरा रद्द, सूत्रांची माहिती, पंतप्रधान मोदींनी रशिया दौऱ्यासाठी केली होती फडणवीसांची निवड

3. कोल्हापूर सांगलीतला पूर ओसरायला सुरुवात, मात्र चिखलाच्या साम्राज्यामुळे रोगराई


                   LIVE BLOG | 'ड्रीम गर्ल' सिनेमाचा ट्रेलर रिलीज
<p>1. भारतावर समुद्री मार्गे दहशतवादी हल्ल्याची भीती, कलम 370 रद्द केल्यानं पाकची दहशतवाद्यांना चिथावणी, गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर नौदल सज्ज<br /><br />2. कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांचा रशिया दौरा रद्द, सूत्रांची माहिती, पंतप्रधान मोदींनी रशिया दौऱ्यासाठी केली होती फडणवीसांची निवड<br /><br />3. कोल्हापूर सांगलीतला पूर ओसरायला सुरुवात, मात्र चिखलाच्या साम्राज्यामुळे रोगराई