अरुण जेटली ही 'चुकीच्या पक्षातील योग्य व्यक्ती' असं का म्हटलं जायचं?

जेटली यांची आधुनिक आणि संयत प्रतिमा पक्षाच्या पारंपरिक आणि 'हार्डलाईन' प्रतिमेशी कधीच जुळली नाही. ते कधीही संघाचे 'इनसायडर' झाले नाहीत.