पुण्यात रेल्वे इंजिन अचानक रस्त्यावर, वाहन चालकांची पळापळ

पुणे : पुण्यात कधी काय होईल, सांगता येत नाही. पुण्यातील बोपोडी भागात बुधवारी घडलेला प्रकार असाच चक्रावून टाकणारा आहे. पुणे-मुंबई मार्गावर बोपोडीत बंद असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर अचानक रेल्वे इंजिन आल्यामुळे वाहन चालकांमध्ये घबराट निर्माण झाली. रेल्वे इंजिन अचानक महामार्गावर येऊन थांबल्यानंतर हा काय प्रकार आहे, हे कोणाच्याच लक्षात आलं नाही.


                   पुण्यात रेल्वे इंजिन अचानक रस्त्यावर, वाहन चालकांची पळापळ
<strong>पुणे :</strong> पुण्यात कधी काय होईल, सांगता येत नाही. पुण्यातील बोपोडी भागात बुधवारी घडलेला प्रकार असाच चक्रावून टाकणारा आहे. पुणे-मुंबई मार्गावर बोपोडीत बंद असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर अचानक रेल्वे इंजिन आल्यामुळे वाहन चालकांमध्ये घबराट निर्माण झाली. रेल्वे इंजिन अचानक महामार्गावर येऊन थांबल्यानंतर हा काय प्रकार आहे, हे कोणाच्याच लक्षात आलं नाही.