काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार याच आठवड्यात राजीनामा देतील, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

सोलापूर : गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात असून त्यातील काही जण याच आठवड्यात राजीनामा देतील असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकांसाठी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ असताना राजीनामा दिल्यास पोटनिवडणूक घ्यावी लागते. आता निवडणुकीत


                   काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार याच आठवड्यात राजीनामा देतील, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट
<strong>सोलापूर </strong><strong>:</strong> गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात असून त्यातील काही जण याच आठवड्यात राजीनामा देतील असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकांसाठी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ असताना राजीनामा दिल्यास पोटनिवडणूक घ्यावी लागते. आता निवडणुकीत